राज ठाकरेंना ईडीने पाठवलेल्या नोटिसीवर मुख्यमंत्री म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल भूखंडाच्या प्रकरणात नोटीस पाठवली आहे. त्या प्रकरणी मनसेने भाजप सूडाचा डाव खेळत असल्याचे म्हणत भाजपवर सडकून टीका केली आहे. तर याच प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी याबद्दल म्हणले की ईडी एक स्वायत्त संस्था आहे. राज ठाकरे यांना आलेल्या नोटिसी बद्दल मला फक्त … Read more

या तारखेला पुन्हा सुरु होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा

मुंबई प्रतिनिधी |  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची महाजनादेश यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेला मधेच थांबवण्याची नामुष्की भाजपवर आली. कारण महाराष्ट्रातील पूर परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा महाजनादेश यात्रेला निघणार आहेत. या यात्रेची सुरुवात २१ ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरातून होणार आहे. तर ३१ ऑगस्टला सोलापूरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या यात्रेचा … Read more

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले ५० लाख रुपये

मुंबई प्रतिनिधी : सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन  मुसळधार पावसामुळे  विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पुरामुळे मृत्यू झाला आहे. या परिस्थितीत सर्व स्तरांवरून मदतीचा हात पुढे येत आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनेही पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला ५० लाखांचा  निधी देण्यात आला आहे. इतकेच नाही तर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २५ वेगवेगळ्या … Read more

पूरपरिस्थिती बिकट आहे कोणीही राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर प्रतिनिधी | पूर परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. सरकार यावर मात करण्याचा प्रत्येक प्रयत्न करत आहे. तरी विरोधकांची सरकार जिथं कमी पडतंय तिथं सरकारला सांगावे याचे राजकारण करू नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पूर परिस्थिती बिकट आहे. अद्याप पूर ओसरेल असे दिसत नाही. पुढील काही दिवस … Read more

येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव ; मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा

बंगरुळु | भाजपचे नेते आणि कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला आहे. आज विधानसभेत आवाजी मतदानाने या ठराव मंजूर करण्यात आला. ठराव मांडल्यावर बी.एस येडियुरप्पा यांनी भाजपच्या बाजूने १०६ आमदार असल्याचा दावा केला आणि सभागृहातील आपल्या बाजूच्या आमदारांना ठराव मंजूर करण्याचे आवाहन देखील केले. Winning the trust vote is, taking one … Read more

कर्नाटक विधानसभेचे १४ आमदार अपात्र

बंगळुरू कर्नाटक |  विधानसभेचे कर-नाटक अद्याप संपल्याचे दिसत नाही. कारण कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी १४ आमदारांना अपात्र घोषितकेले आहे. १७ बंडखोर आमदारांपैकी ते १४ आमदार होते. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांनी त्यांना अपात्र घोषित केल्याने कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा नव्याने खळबळ माजली आहे. शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थिती होणार धनगर मेळावा उधळवून लावणार कुमार … Read more

नरेंद्र मोदींच्या फडणवीसांना जन्मदिनाच्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी त्यांना खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करून देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राच्या उत्साही आणि गतिशील मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासाचा उच्चांक गाठला आहे. मुख्यमंत्री … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन जागी विधानसभा निवडणूक लढणार हि केवळ अफवाच

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी विधानसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढणार अशी अफवा आणि बातमी सध्या चवीने चगळली जाते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून आणि मलबार हिल या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत अशी बातमी काही वृत्तवाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मात्र मुख्यमंत्री दोन ठिकाणी लढणार याला भाजपकडून अधिकृत … Read more

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना काढणार ‘हि’ यात्रा

मुंबई प्रतिनिधी | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार आहे. हि यात्रा महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात जाणार असून यासाठी शिवसेना तगडे नियोजन आखते आहे. देवेंद्र फडणवीस १ ऑगस्टपासून ‘फिर एक शिवशाही बार सरकार’ या प्रचार यात्रेचा शुभारंभ करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या या यात्रेच्या आयोजनाच्या धरतीवर शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जन … Read more