कोरोना आणि महागाई मध्ये भरडला जातोय सर्वसामान्य माणूस
नवी दिल्ली । कोरोना महामारीने देशातील सामान्य जनता आणि मध्यमवर्गीय ग्राहकांवर सर्वाधिक कहर केला आहे. एकीकडे लाखो लोकांचा रोजगार बुडाला आहे तर दुसरीकडे वाढती महागाई सततच्या त्रासात वाढ करत आहे. भारतातील सामान्य माणूस या दोन घटकांमध्ये अडकला आहे. सरकारच्याच सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असे दिसून येते की, 2020 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत खाद्यतेल, डाळी, … Read more