मतदान होताच सर्वसामान्यांना मोठा झटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ

Fuel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. महाराष्ट्र सोबत झारखंड या राज्यातील देखील विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकाच टप्प्यात मतदान पूर्ण झालेले आहे. तर झारखंडमध्ये 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान पूर्ण झालेले आहे. हे मतदान झाल्यानंतर जवळपास 24 तासातच इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. आज मध्यरात्रीपासून … Read more

ऐन दिवाळीत महागाईचा फटका ! CNG च्या दरात वाढ होण्याची शक्यता

CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधीच सामान्य जनता महागाईच्या तडाख्याने त्रस्त झाली आहे. त्यात सणासुदीचा काळ म्हंटल कि , महागाई वाढणार कि काय याच वेगळंच टेंशन असत . त्यातच सरकारने देशाच्या प्रमुख तेल विपणन कंपन्यांसोबत सीएनजीच्या ( Compressed natural gas ) किमतीत वाढ करण्याची योजना आखत आहे. यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. कारण ऐन दिवाळीत महागाईचा … Read more

CNG PNG Price | पावसाच्या नैसर्गिक संकटासह मुंबईकरांना आर्थिक फटका; CNG- PNG झाले इतक्या रुपयांनी महाग

CNG PNG Price | सध्या मुंबईमध्ये जोरदार पाऊस चालू आहे. या अति मुसळधार पावसामुळे मुंबईमधील जनजीवन ठप्प झालेले आहे. शाळा, कॉलेज यांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक गाड्या देखील काही बंद केलेल्या आहेत. या आधीच मुंबईकरांवर एक नैसर्गिक संकटच आहे. आणि त्यात आता पुन्हा एकदा त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. कारण इथून … Read more

CNG Price Down : वाहनधारकांसाठी खुशखबर!! CNG च्या दरात कमालीची कपात; जाणून घ्या नवा दर

CNG Price Down

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (CNG Price Down) जगभरात महागाईने कहर केला आहे. साधे चणे खायचे म्हटले तरी दहावेळा विचार करावा लागतो. ही महागाई दिवसेंदिवस हातपाय पसरतेय आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडतेय. सध्या भारतातील महागाई दर हा सुमारे ४.८७ टक्के इतका आहे. परिणामी पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांसारख्या इंधनांचे दर काहीच्या काही वाढलेत. आजकाल प्रत्येकाकडे स्वतःची गाडी … Read more

CNG कार चालवणार्‍यांसाठी आनंदाची बातमी! आज रात्रीपासून दरात झाला मोठा बदल..

CNG and PNG price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे वाढत्या महागाईने जनता होरपळत असताना आता मात्र सर्वसामान्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल इंडियाची उपकंपनी महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने त्यांच्या वितरण क्षेत्रांमध्ये CNG आणि PNG च्या किमती कमी केल्या आहेत. त्यानुसार सीएनजीच्या दरात किलोमागे ८ रुपये आणि पीएनजीच्या दरात ५ रुपये प्रति एससीएम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

गेल्या वर्षभरात CNG दरात 73 टक्क्यांनी वाढ; नेमकं कारण काय?

CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत पुन्हा एकदा CNG च्या दरात वाढ झाली आहे. आता दिल्लीत सीएनजीची किंमत 79.56 प्रति किलो आहे. आजपासून म्हणजेच 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून हे नवीन दर लागू झाले आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे 95 पैशांनी वाढ झाली आहे. यापूर्वी दिल्लीत सीएनजी 78.61 रुपये किलो दराने विकला जात होता. गेल्या … Read more

टाटाच्या ‘या’ कारमध्ये बसवणार CNG, जाणून घ्या या कारचे फीचर्स, किंमत आणि बरंच काही….

Hatchback Altroz Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतातील लोकांना CNG कारचा आणखी एक पर्याय मिळणार आहे. तुम्हीही सीएनजी कार घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. खरं तर, पूर्वी लोकांकडे सीएनजी कारसाठी खूप मर्यादित पर्याय होते. येथे CNG कारची मागणी वाढत असल्याने अनेक कंपन्या त्यांच्या कारचे CNG मॉडेल लॉन्च करत आहेत. आता टाटा मोटर्स आपल्या Altroz ​​कारचे … Read more

महागाईचा झटका !! CNG आणि PNG दरात मोठी वाढ

CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर, अनेक वस्तूंवरील वाढलेला जीएसटी यामुळे आधीच जनतेच्या खिशाला झळ बसली असतानाच आता पुन्हा एकदा मुंबईत सीएनजी आणि पीएनजीचे (PNG) दर वाढले आहेत. खरं तर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होते. मात्र … Read more

पुणे शहरात आज मध्यरात्रीपासून CNG ‘एवढ्या’ रुपयांनी महागणार

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राज्य सरकारने व्हॅट कमी केल्याने 6 रुपये 30 पैशांनी सीएनजीचे प्रति किलोचे दर कमी करण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा सीएनजीचे दर वाढविण्यात येणार आहे. पुणे शहरात आज मध्यरात्रीपासून सीएनजीचे प्रति किलो ६ रुपयांनी पुन्हा दरवाढ होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रति किलो मागे … Read more

राज्यात CNG स्वस्त होणार; पेट्रोल-डिझेलवरील करात मात्र कपात नाही

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला यावेळी सरकार कडून सीएनजी वरील कर १३.५ टक्क्यावरुन ३ टक्क्यावर आणण्यात आला आहे. त्यामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेल वरील करामध्ये मात्र कोणतीही कपात केली जाणार नाही. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1124531655008127 नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी … Read more