सामान्य माणसाला बसणार मोठा धक्का ! पुढील महिन्यात CNG च्या किंमतीत होऊ शकते 10-11 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली । ऑक्टोबर महिन्यात सामान्य माणसाला मोठा धक्का बसू शकेल. ऑक्टोबरमध्ये दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये CNG आणि PNG च्या किंमती 10-11 टक्क्यांनी वाढू शकतील. ICICI सिक्युरिटीज या ब्रोकरेज कंपनीने दिलेल्या रिपोर्टमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की,”सरकारने ठरवलेल्या गॅसच्या किंमतीत सुमारे 76 टक्के वाढ होणार आहे, ज्याचा परिणाम … Read more

वर्षभरात औरंगाबादेत 12 सीएनजी पंप होणार सुरू

cng pump

औरंगाबाद : इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वतीने औरंगाबाद शहरात आणखी 12 सीएनजी पंप सुरू केले जाणार आहेत. नगर-औरंगाबाद या इंधन पाईपलाईन मधूनच इंडियन ऑइल पुरवठा केला जाणार आहे. पंपाच्या उभारणीस वर्षभराचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची समस्या आता सुटली असून मराठवाड्यातील पहिल्या व्हेईकल चार्जिंग स्टेशनला गुरुवारी प्रारंभ झाला आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त … Read more

औरंगाबाद करांसाठी खुशखबर येत्या आठ ते नऊ महिन्यात शहरात सीएनजी पंप उभारणार खा . कराड

औरंगाबाद | सीएनजी पर्यावरणासाठी नुकसानदायक नाही. हि बाब लक्षात घेता. सर्वत्र सीएनजीच्या वापरावर सर्व जगभरात भर दिली जात आहे. सीएनजीचे फायदे लक्षात घेत . औरंगाबाद शहरातही लवकरच सीएनजी पंप भाजपचे खासदार डॉक्टर कराड यांच्या प्रयत्नाने सुरु होणार आहे. वाहनधारकांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या सीएनजी पंप आठ ते नऊ महिन्यात सुरू होणार असल्याची आनंदवार्ता भाजपचे खासदार डॉक्टर … Read more

धर्मेंद्र प्रधान पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत म्हणाले,” उत्पादन वाढविण्याच्या OPEC च्या निर्णयामुळे इंधनाचे दर कमी होतील”

इंदोर । देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी असा अंदाज वर्तविला की, पेट्रोलियम निर्यात करणार्‍या देशाच्या संघटनेच्या (Organization of the Petroleum Exporting Countries) कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णया नंतर देशात इंधनाचे दर स्थिर होतील. OPEC दररोज पाच लाख बॅरल्सचे उत्पादन वाढवेल प्रधान म्हणाले, “ओपेकने दोन दिवसांपूर्वीच … Read more

चांगली बातमी! आजपासून स्वयंपाक आणि वाहन चालविणे झाले स्वस्त, CNG-PNG च्या किंमती झाल्या कमी

हॅलो महाराष्ट्र । इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (IGL) शनिवारी CNG आणि PNG च्या किंमती कमी केल्यामुळे कोरोना विषाणूच्या साथीच्यादरम्यान सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी IGL ने ग्राहकांना याबाबत माहिती दिली. IGL ने दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर हे 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाले आहेत. आता प्रति CNG किती पैसे द्यावे लागतील? दिल्लीत CNG च्या … Read more

तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार होऊ शकणार आहे. येत्या काही वर्षात सरकार … Read more

1 सप्टेंबरपासून बदलणार ‘या’ गोष्टी, सर्वसामान्यांवर याचा काय परिणाम होणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 सप्टेंबरपासून सामान्य माणसाच्या आयुष्यात बरेच मोठे बदल घडून येणार आहेत. ज्यानंतर बर्‍याच गोष्टी बदलतील. ज्या गोष्टी बदलणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एलपीजी, होम लोन, ईएमआय, एअरलाइन्स आणि बर्‍याच गोष्टींचा समावेश आहे. जे आपल्या खिशावर देखील थेट परिणाम करू शकतात. चला तर मग या सर्व बदलांची संपूर्ण माहिती सांगूया … एलपीजी सिलिंडरच्या … Read more

आता स्वस्त होणार CNG आणि PNG च्या किंमती, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात नैसर्गिक वायूच्या किंमतींमध्ये मोठी घसरण होऊ शकते. तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ONGC) सारख्या गॅस उत्पादक कंपन्यांच्या महसुलावर (Revenue) याचा याचा विपरित परिणाम होऊ शकतो. अंदाजानुसार ऑक्टोबरपासून भारतातील नैसर्गिक वायूची किंमत प्रति एमएमबीटीयू 1.90-1.94 डॉलरवर येऊ शकते. एक दशकाहून अधिक काळातील देशातील नैसर्गिक वायूच्या किंमतीतील ही सर्वात खालची पातळी असेल. … Read more

सर्व सामान्यांना बसला आणखी एक धक्का- CNG चेही वाढले दर; आता गाडी चालविणेही झाले महाग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीच्या सीएनजी वितरण कंपन्यांपैकी एक महानगर गॅसने सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो एक रुपयांची वाढ केली आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजधानीत एक किलो सीएनजीची किंमत वाढून 48.95 रुपये झाली आहे. शनिवारी कंपनीने याबाबत एक निवेदन पाठवून याबाबत माहिती दिली. वास्तविक, कोरोना विषाणू या साथीच्या आजारामुळे कंपनीचे नुकसान होत आहे, यासाठी कंपनीने ग्राहकांवर … Read more