सातारा जिल्ह्यात हेमेल्ट सक्ती : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
सातारा | मोटार वाहन कायद्यानुसार चार वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. सातारा जिल्हयातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, महामंडळे, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व सर्व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचारी व इतर नागरिक यांना सूचित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, जनतेस मार्गदर्शन … Read more