मोठी बातमी! १ ऑगस्ट पासून राज्यातील महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता अद्याप राज्यातील महाविद्यालये सूरु करण्यात आलेली नाहीत. मात्र ऑनलाईन महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. अद्याप विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. आता मुख्य सचिवांनी सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून महाविद्यालये सुरु करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिवांनी पत्रात १ ऑगस्ट पासून महाविद्यालये ऑनलाईन सुरु करावीत असे … Read more

‘प्रश्नचिन्ह’ शाळेसमोर गंभीर प्रश्नचिन्ह! पटलं तर ‘अशी’ करा मदत

अमरावती | जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे फासेपारधी व कोरकू आदिवासी मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेत यावर्षी पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. फासेपारधी समाजातीलच श्री. मतीन भोसले यांनी अतिशय कष्टातून व असंख्य अडचणींवर मात करून ही शाळा उभी केली आहे. ज्यांच्या डोक्यावर छत नव्हते अश्या मुला-मुलींसाठी हक्काचे छत व शिक्षणाची सोय यानिमित्ताने होत आहे. कित्येक वर्षांच्या … Read more

शाळा, कॉलेज उघडण्याबाबत गृह मंत्रालय म्हणते..

नवी दिल्ली । देशात कोरोना साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन वाढत जाऊन चौथ्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. दरम्यान चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनमध्ये सरकारने शहरांमधील रुग्णांची संख्या लक्षात घेत नियमांमध्ये शिथिलता देखील दिली आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक सत्रातील शाळा आणि कॉलेज उघडणार का? याबाबत गृह मंत्रालयाने … Read more

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

वृत्तसंस्था । देशात कोरोनाने शिरकाव केल्यांनतर देशातील राज्य आणि केंद्र सरकारनं सर्व शाळा, महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारनंही केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातंर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयांसह अनेक परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान आता बंद करण्यात आलेली शाळा, महाविद्यालय … Read more

कराडच्या विद्यानगरीत कॅफेच्या नावाखाली अश्लिल चाळे, कपल कॅफेंवर कारवाईची मागणी

कराड प्रतिमिधी | सकलेन मुलाणी कराड मधील शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणार्‍या विद्यानगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघड़कीस आला आहे. कॉफी कपल कॅफेच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण तरुणींचे अश्लील चाळे सुरु असल्याचं समोर आलं आहे. स्थानिक रहिवाशी आणि क्रांती महिला संघटनेच्या महिलांना याबाबत संशय आल्यानंतर नागरीकांनी छापा टाकल्या नंतर सदर प्रकार उघ झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, क्रांती … Read more

आता मूळ कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही- यूजीसी

UGC

नवी दिल्ली | अमित येवले शैक्षणिक प्रवेशासंदर्भात यूजीसी तर्फे महत्त्वाचं नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यापुढे शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना ओरिजिनल सर्टिफिकेट जमा करण्याची गरज नसणार आहे. एका वेळी संपूर्ण कोर्सची फी घेता येणार नाही. या अध्यादेशानुसार एका वर्षाची किंवा एका सेमिस्टरचीच फी घेता येणार आहे. तसेच प्रवेश रद्द केल्यास फी परत करण्यात येणार आहे. हे … Read more