स्टाईल इज स्टाईल : साताऱ्यात गृहराज्यमंत्री RX हंड्रेडवरून काॅलजेला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात काॅलेजमध्ये तरूण- तरूणींना अनेकदा समस्या येतात, तेव्हा पोलिस त्यावर नजर ठेवून असतात. परंतु आज चक्क राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आपल्या आरएक्स 100 या दुचाकीवरून शहरातील काॅलेजना भेट दिली. तसेच विद्यार्थी- विद्यार्थींनींशी संवादही साधला. काॅलेज परिसरात चालत जावून पाहणीही केली. पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार व … Read more

ऑनलाईन परीक्षा संदर्भात उदय सामंत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले की,

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील महाविद्यालयातील ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षांसंदर्भात आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली. “कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. ऑनलाईन परीक्षा या नाईलाजाने आपण घेत आहोत. कोरोनामुळे आपण ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केले. मात्र, आता विध्यार्थी उद्यापासून … Read more

शहरातील आठवी, नववी व अकरावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी

  औरंगाबाद – औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता 8 वी 9 वी व 11 वी च्या शाळा/वर्ग दि. 31 जानेवारी पासून सुरू करण्यास मान्यता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली आहे. यासंदर्भातील सविस्तर आदेश त्यांनी आजच पारित केला आहे. मार्गदर्शक नियमावलीचे काटेकोर पालन करणे सर्वांवर बंधनकारक राहणार आहे. काय … Read more

औरंगाबाद शहरातील दहावी व बारावीच्या शाळा सोमवारपासून होणार सुरू; ‘ही’ आहे नियमावली 

औरंगाबाद – राज्य शासनाने सोमवार पासून पहिली ते बारावी च्या शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या शाळा/वर्ग दिनांक 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा आदेश आज महानगरपालिकेने काढला … Read more

काॅलेज परिसरात अवैधरित्या पिस्टल बाळगणारास अटक

कराड | शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्या एकास अटक केली आहे. सैदापूर होली फॅमीली याठिकाणी पांढऱ्या रंगाची ॲक्टीवा मोटार सायकल (MH- 50- J- 6833) या गाडीवरून संशयित अखिलेश सुरज नलवडे हा पिस्टल घेवून फिरत होता. याबाबत गोपनीय बातमीदारांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली होती. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, वरिष्ठ पोलिस … Read more

दिवाळीसाठी शाळांना यंदा 20 दिवसांच्या सुट्या

औरंगाबाद – कोरोना नंतर या महिन्यात पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, आता लगेच दिवाळीसाठी शाळांना 1 नोव्हेंबर 20 नोव्हेंबर अशा वीस दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 21 नोव्हेंबरला रविवार असल्याने 22 नोव्हेंबर पासून पुन्हा शाळा सुरू होतील. तसेच ज्या शाळांना नाताळ च्या सुट्ट्या द्यायच्या असतील, त्यांनी दिवाळी सुट्टी कमी करून नाताळ च्या … Read more

15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरमध्ये कॉलेज सुरु करण्याबाबत विचार सुरु – उदय सामंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार नाहीत. इयत्ता बारावीच्या गुणांच्या आधारेच या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यास महाविद्यालयांनी सुरुवात करावी, असे सांगितले. त्याचबरोबर मंत्री सामंत यांनी अजून एक महत्वाचे विधानही केले. त्यांनी महाविद्यालये 15 सप्टेंबर ते 1 … Read more

राज्यात महाविद्यालये कधी सुरु होणार? उच्च तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे राज्य सरकारच्यावतीने महाविद्याल्ये बंद ठवण्यात आली होती. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसानही झाले. आता महाविद्यालये सुरु करण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘अजून महिनाभर तरी महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. मात्र, महाविद्यालये सुरु करण्याअगोदर प्रॅक्टिकल परीक्षा घेतल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी … Read more

१ सप्टेंबरपासून शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा सुरु करण्याचा केंद्राचा विचार

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळं खबरदारी म्हणून बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाउन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथील करत नव्या गाइडलाइन्स प्रसिद्द केल्या जातील. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता … Read more

विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद आहेत. अशा वेळी मनुष्यबळ विकास मंत्रालय(HRD Ministry) व UGCच्या बैठकीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं समजतंय. ‘साम टीव्ही’च्या वृत्तानुसार, JEE-NEET परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही … Read more