काँग्रेसला मिळाला नवा Boss; अध्यक्षपदी ‘हा’ बडा नेता विराजमान

kharge vs shashi tharoor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेष्ठ नेते आणि गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे मल्लिकार्जुन खर्गे यांनी विजय मिळवला आहे. तब्बल २४ वर्षानंतर खर्गे यांच्या रूपाने काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील व्यक्ती अध्यक्ष म्हणून भेटला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत झाली. या निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडली … Read more

खर्गे की थरूर?? काँग्रेसला आज मिळणार नवा अध्यक्ष

congress president

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून तब्बल २४ वर्षानंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत झाली. १७ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. सोनिया गांशी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी आज मतदान; कोण मारणार बाजी?

congress president

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष्य असलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. तब्बल २२ वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबरला काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : ‘या’ बड्या उमेदवाराचा अर्जच झाला बाद; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र आता केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाला आहे. स्वाक्षरीमध्ये तफावत आढळल्याने त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात थेट लढत होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी … Read more

Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; ‘हे’ 3 नेते निवडणुकीच्या रिंगणात

Congress President Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठीचे (Congress President Election) चित्र स्पष्ट झालं आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार आज अखेर ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, खासदार शशी थरूर आणि झारखंड काँग्रेसचे नेते केएन त्रिपाठी यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. सर्वप्रथम गेहलोत यांचा पत्ता कट … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत नवा ट्विस्ट; बड्या नेत्याची एन्ट्री होताच दिग्विजय सिंह यांची माघार

Digvijay Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत नवा ट्विस्ट नवा ट्विस्ट आला आहे. गांधी घराण्याचे एकनिष्ठ अशी ओळख असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन्ट्री झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी आपली माघार घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे. दिग्विजय सिंह म्हणाले, मी काल खर्गेजींच्या घरी जाऊन … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : अशोक गेहलोत यांची माघार; सोनिया गांधीची माफी मागितली

ashok gehlot sonia gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथी नंतर गहलोत यांच्या उमेदवारांनी वरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होत, अखेर आज त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलं आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत पार … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : अशोक गेहलोत यांचा पत्ता कट? ही नावे चर्चेत

ashok gehlot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. गेहलोत समर्थक आमदारांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतुन अशोक गेहलोत यांचा पत्ता कट होण्याची चर्चा सुरु आहे. एवढंच नव्हे तर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत दिग्विजय सिंह, कमलनाथ, मुकुल वासनिक, केसी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांसारखे पक्षाचे बडे नेते उतरले आहेत. … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : ‘हा’ बडा नेता रिंगणात, उमेदवारी अर्ज मागवला

Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून प्रथमच काँग्रेस अध्यक्षपदी बिगर गांधी घराण्यातील व्यक्ती बसणार आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, मनीष तिवारी हि नावे चर्चेत असतानाच आता केरळमधील काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. शशी थरुर हे जी २३ गटाच्या नेत्यांपैकी एक … Read more

… तर गेहलोत यांना विरोध करू; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठं विधान

chavan gehlot

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून तब्बल २४ वर्षानंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे मात्र तत्पूर्वीच G-23 गटातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केल आहे. काँग्रेसला पार्ट टाइम नव्हे तर फुल्ल टाइम अध्यक्षाची … Read more