काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले!
जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी जिल्हा काँग्रेस भवनात जळगाव शहराचे काँग्रेस सरचिटणीस अजबराव पाटील यांच्या तोंडाला माजी काँग्रेस जिल्हाध्यक्षा अरुणा पाटील यांनी काळे फासल्याचा प्रकार आज सकाळी घडला. यामुळे जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसअंतर्गत असलेले वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून पाटील यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले अाहे. काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अरुणा … Read more