माझ्या मागे लाखो अदृश्य हात; विशाल पाटलांच्या दाव्याने सांगलीत खळबळ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) निवडणुकीसाठी यंदा तिरंगी लढत आहे. भाजपकडून संजयकाका पाटील, महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) हे सांगली लोकसभेच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या तिढ्यामुळे सांगली लोकसभेची जागा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिली. काँग्रेसच्या आग्रहानंतरी ठाकरेंनी सांगलीची जागा न सोडल्याने सांगली काँग्रेसला आघाडीधर्म … Read more