कोरोनाचा हाहाकार! गेल्या २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले तर १ हजार १३६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीवर अजूनही नियंत्रण मिळ्वण्यात यश आलेले नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाची वाढत जाणारी प्रकरणं चिंता आणखी वाढवत आहेत. अशा वेळी मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले तर १ हजार १३६ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८ … Read more

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत रेकॉर्ड ब्रेक वाढ! गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा उद्रेक धोकादायक पातळीवर पोहचला आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ४४ लाखांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या माहितीनुसार गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण … Read more

कोरोनाचा उद्रेक! मागील २४ तासांत देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे कोरोनाबाधित आढळले

नवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग अजूनही नियंत्रणात आणण्यास सरकारला यश आलेलं नाही आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर १ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण … Read more

मागील २४ तासांत देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत ४८ हजार ९१६ नव्या रुग्णांची भर

मुंबई । देशभरात कोरोना संसर्गाचा वेग कायम असून मागील २४ तासांत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत उचांकी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे ४८,९१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३,३६,८६१ इतकी झाली आहे. यापैकी ४,५६,०७१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ८,४९,४३१ जण … Read more

देशात कोरोनाबाधितांची संख्या ६ लाखांवर; गेल्या २४ तासांत १९,१४८ नवे रुग्ण सापडले

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून दररोज देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्यानं झालेल्या वाढीमुळं देशात कोरोनाबाधितांची संख्या ६ लाखांवर पोहोचली आह. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४ हजार ६४१ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली … Read more

चिंताजनक! देशात कोरोनाबाधितांची संख्या 3.54 लाखांवर

नवी दिल्ली । भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्यानं वाढत असताना देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 54 हजार 065 वर गेला आहे. त्यापैकी एकूण 1 लाख 86 हजार 935 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 52.79 टक्के झाला आहे. देशात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 55 हजार 227 इतके आहेत. गेल्या 24 … Read more