भारतात कोरोनामुळं ४० हजार बळी; कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूच्या प्रसारावर अद्यापही नियंत्रण मिळालेलं नाही आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळं देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० लाखांच्या जवळ जाऊन पोहोचला असून, मृतांची संख्याही ४० हजार झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील २४ तासात ५२ हजार ५०९ रुग्ण आढळून आले आहेत. तर ८५७ … Read more

मागील २४ तासांमध्ये देशात ५२ हजार ५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर ८०३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात करोनाबाधित रुग्ण संख्या वाढीचा वेग कायम आहे. मागील २४ तासांमध्ये देशात ५२ हजार ०५०नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ५५ हजार ७४६ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ लाख ३० हजार ५१० जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे देण्यात आली आहे. … Read more

कोरोना रुग्ण संख्येचा विक्रम; गेल्या २४ तासात देशात आढळले तब्बल ५७ हजार ११७ नवे रुग्ण

मुंबई । भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग अजूनही कायम असून दरोरोज मोठ्या प्रमाणावर कोरोनग्रस्त सापडत आहेत. मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे (Coronavirus) ५७ हजार ११७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या ३ दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी … Read more

महाराष्ट्र पोलीस दलाला मोठा हादरा! आतापर्यंत १०० पोलिसांचा कोरोना संसर्गाने मृत्यू

मुंबई । लॉकडाऊनमध्ये आघाडीवर राहून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाची चिंता वाढवणारी बातमी आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असलेल्या पोलिसांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. राज्यात आतापर्यंत १०० पोलिसांचा कोरोनामुळं बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात आतापर्यंत ९,०९६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ९३७ अधिकारी तर ८१५९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील … Read more

सातारा जिल्ह्यात सापडले 135 नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्याची चिंता वाढली

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर एका बाधिताचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कराड तालुक्यातील वडोली बु. येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5, … Read more

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये #HelloMaharashtra

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख पार

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा संसर्गाचा कायम असून कोरोनाबाधितांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणांपुढं अनेक आव्हानं उभी करत आहे. अनेक प्रयत्नांनंतरही देशात सातत्यानं वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा मंगळवारी सुद्धा याच वेगानं पुढे गेल्याचं पाहायला मिळालं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाखांच्याही पार गेला आहे. १५ लाख ३१ हजार इतक्या रुग्णसंख्येसह … Read more

मागील २४ तासांत देशभरात आढळले ४७ हजार ७०४ नवे कोरोनाबाधित तर ६५४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशभरात कोरोना संक्रमणाचा वेग कायम असून दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. मागील २४ तासांत देशभरात ४७ हजार ७०४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ६५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १४ लाख ८३ हजार १५७ वर पोहचली आहे. देशभरातील एकूण १४ लाख ८३ हजार … Read more

चिंताजनक! भारताने १४ लाख कोरोनाबाधित रुग्णांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली । मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ४९,९३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७०८ जणांचा मृत्यू झाली आहे. एकाच दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. यासोबतच भारतातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने १४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आता भारतातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे. सध्या देशात ४,८५,११४ … Read more

सातारा जिल्ह्यातील 121 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; दोघांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 121 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 34 वर्षीय पुरुष, कुमठे … Read more