कोरोना वॅक्सिनवर ICMR चे स्पष्टीकरण; तज्ञ म्हणतात २०२१ पर्यंत लस बनने शक्य नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना लसीच्या शोधात भारतासह जगातील बरीच देश हे अहोरात्र झटत आहेत. या देशांनी आपली सर्व शक्ती या लसीच्या शोधात लावली आहे. असे असूनही या लसीची चाचणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. मात्र, या लसीची चाचणी ही अंतिम टप्प्यात आहे असा दावा बरेच देश करीत आहेत. जगातील 11 कंपन्या या ही लस तयार … Read more

पुण्यात दिवसभरात सापडले ८२४ रुग्ण; एकुण रुग्णसंख्या २८,९६६ वर

पुणे । पुण्यात आज ४७ रुग्ण आढळून आले आहेत तर पुणे महापालिका परिसरात एकूण ५२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात आज २५७ नवीन रुग्ण आढळून आले. पुणे जिल्ह्यात एकूण ८२४ रुग्ण आढळून आले यासोबतच आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८,९६६ झाली आहे. पुण्यातील रुग्ण २४२२, महापालिका परिसरातील रुग्ण २२७५६ तर पिंपरी चिंचवड … Read more

मोठी बातमी! औरंगाबाद मध्ये कर्फ्यू जाहीर; १० ते १८ जुलै दरम्यान संचारबंदी जारी

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे. जिल्ह्यात रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू जाहीर करण्याचे ठरविले आहे. दिनांक १० जुलै ते १८ जुलै  या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यू असणार आहे. आज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्या बैठकीत … Read more

पुण्यात कोरोनाचा धुमाकुळ! दिवसभरात सापडले ८५२ रुग्ण 

पुणे प्रतिनिधी । पुणे शहारत रविवारी दिवसभरात ८५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता पुणे शहरातील एकूण रुग्ण २१ हजार ५२० इतके झाले आहेत. रविवारी एकूण १२ रुग्ण मृत झाले. आतापर्यंत पुण्यात एकूण ७१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरातील १३ हजार १०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या … Read more

लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांसाठी साइलेंट किलर आहे कोरोना; ‘असा’ घेतो जीव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. भारतात कोरोनाव्हायरसच्या संक्रमितांची संख्या ही 7 लाखांच्या जवळ आहे. त्याच वेळी, कोविड -१९ च्या असंवेदनशील रूग्णांबद्दल सामान्य असे मत आहे की त्यांना जोखीम खूपच कमी आहे, परंतु असं अजिबात नाही आहे. नेचर मॅगझिनमध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणू हा लक्षणे नसलेल्या रूग्णांमध्ये ‘साइलेंट … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; आज तब्बल 254 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज 254 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतची सर्वाधिक एका दिवसातील रूग्ण वाढ आढळल्याने बाधितांची संख्या 4430 झाली आहे. आज दिवसभरात 8 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 135 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2611 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 1548 … Read more

कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

भारतातील ‘या’ राज्यात आता कुत्र्याचे मांस विकायला बंदी; राज्य सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी नागालँड सरकारने कुत्र्यांची खरेदी तसेच आयात करण्यावर बंदी घातलेली आहे. राज्याचे मुख्य सचिव तेमजेन टॉय म्हणाले की, कुत्राच्या मांसाच्या (कच्च्या किंवा शिजवलेल्या) विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक केले पाहिजे, असे मुख्य सचिव म्हणाले. नागालँडमध्ये आता कुत्र्याला मारून त्याचे मांस खाणे कायदेशीररित्या अवैध आहे. कुत्र्याचे … Read more

होम आयसोलेशनसाठी सरकारकडून नवीन गाईडलाईन जारी; १७ नाही तर १० दिवस डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल देशात कोरोनाव्हायरसचे असे बरेचसे रुग्ण आढळले आहेत, ज्यांना या आजाराची लक्षणे नाहीत. म्हणूनच सरकारने होम आयसोलेशनसाठीचे नियम बदलले आहेत. आता लक्षणे दिसू लागल्यानंतर केवळ 10 दिवसानंतर, रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल. परंतु हे पाहणे महत्वाचे ठरेल की रुग्णाला 3 दिवस ताप तर येत नाही ना. पूर्वी अशा रुग्णांना 17 दिवसांनी डिस्चार्ज … Read more

जिल्हा प्रशासन अन् स्थानिक लोकप्रतिनिधी रत्नागिरीचा सत्यानाश करतायत – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। माजी खासदार निलेश राणे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून ते नेहमी कार्यरत असतात. कोकणात सध्या कोरोना सोबत नुकत्याच येऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासन व स्थानिक लोप्रतिनिधींनी रत्नागिरी जिल्ह्याचा सत्यानाश करतायेत असा आरोप करत कोकण आयुक्ताना पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून … Read more