हुर्रे! मुंबईत कोरोनाबधितावर केलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी
नाशिक । मुंबईमधील लिलावती रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर करण्यात आलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. “लिलावती रुग्णालयात दाखल करोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळालं आहे. मुंबई … Read more