ब्रिटनने लॉकडाऊन केले शिथिल, PM बोरिस जॉनसनने सांगितले ‘भारतीय व्हेरिएंट बाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे’
लंडन । ब्रिटनमधील कोरोना विषाणूमुळे झालेल्या विध्वंसानंतर आता सर्व काही हळू हळू सामान्य होत आहे. ब्रिटिश नागरिकांचे जीवन पुन्हा रुळावर आले आहे. प्रवासास मंजुरी मिळाल्यानंतर आता लॉकडाउन उघडण्याच्या पुढील टप्प्यात लोकं एकमेकांशी संवाद साधू शकतील आणि एकमेकांना मिठी मारण्याचे स्वातंत्र्य देखील मिळेल. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,”येत्या सोमवारपासून ते देशातील लॉकडाऊनमध्ये … Read more