Gold Price: सोन्या-चांदीच्या किंमती 13,000 रुपयांपेक्षा जास्त घसरल्या, किंमती आणखी किती वाढू शकतील हे जाणून घ्या

नवी दिल्ली । संपूर्ण जगात आणि विशेषत: भारतामध्ये सोन्याला कठीण काळातला सर्वात उपयुक्त साथीदार मानले जाते. कोरोना संकटाच्या दरम्यान, सोन्याशी संबंधित ही म्हण योग्य असल्याचे सिद्ध झाले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर पसरला आणि अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली, 2020 दरम्यान गोल्डने गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला. दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमती 7 ऑगस्ट 2020 रोजी प्रति 10 … Read more

जास्त रुग्ण आढळणाऱ्या भागात होणार लॉकडाऊन; औरंगाबाद मनपा प्रशासकांचे संकेत

औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्गाने बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यापुढे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळतील आणि गर्दी होत असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिला. औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस … Read more

वॉचमनगिरी सोडून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आज प्रति महिना कमावतो आहे लाखो रुपये !

पुणे | कारोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. पण हार न मानता काही तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. आणि थोड्याच कालावधीमध्ये व्यवसायांनी जम बसून, ते आज लाखो रुपयामध्ये कमावत आहेत. पुण्यातील रेवन शिंदे या तरुणाचीही अशीच काही कहाणी आहे. वाचमेन म्हणून हा तरुण काम करत होता. ही नोकरी गेल्यानंतर त्याने चहाचा व्यवसाय सुरू केला. … Read more

Alliance Insurance ने लॉन्च केले इन्शुरन्स पोर्टल, 5 कोटी SME होणार फायदा

नवी दिल्ली । नुकताच अलायन्स इन्शुरन्स (Alliance Insurance) कंपनीने इन्शुरन्स कॅटेगिरी अंतर्गत 5 कोटी लघु आणि मध्यम उद्योगांसाठी पोर्टल (Small and Medium Enterprises) सुरू केले आहे. SMEIureure म्हणून नवीन प्लॅटफॉर्मचा फायदा आर्थिक आपत्कालीन परिस्थितीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), लहान दुकानं आणि व्यवसायिक मालकांना होईल. कोरोनो व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे MSME सेक्टरचा परिणाम झाला आहे … Read more

कुलूप लावलेले “कोविड सेंटर” पुन्हा होणार सुरू; कोरोना रुग्णांची प्रचंड वाढणारी संख्या ठरली कारणीभूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (धुळे प्रतिनिधी) | कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढू लागली असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा,शिरपूर आणि धुळे या ठिकाणी कुलूपबंद केलेली कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी एकूण ४५ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत तर मंगळवारी ६५ अहवाल पॉझीटिव्ह … Read more

अमेरिकेला मागे सोडून चीन बनला भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमधील तणावपूर्ण परिस्थिती असूनही चीन पुन्हा एकदा 2020 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार म्हणून उदयास आला आहे. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, भारत आणि चीन यांच्यात गेल्या वर्षी 77.7 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता जो 2019 च्या तुलनेत कमी होता. 2019 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 85.5 अब्ज … Read more

राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्र सरकारवर फोडू नये; चंद्रकांत पाटील कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग हा पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.बऱ्याच ठिकाणी नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे, या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री … Read more

लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । लॉकडाऊन सुरु झाल्याची खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. लॉकडाऊनबाबत चुकीचे मेसेज, फोटो तयार करु सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळं लॉकडाऊन सुरु झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा … Read more

लॉकडाउनने समजावून दिले कॅशलेस इंडियाचे महत्त्व, मोडला गेला ऑनलाईन पेमेंटमधील मागील दोन वर्षांचा विक्रम

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस इंडियाच्या दृष्टीने जागरूकता हळूहळू वाढू लागली आहे. विशेषत: गेल्या वर्षी भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लावल्यापासून डिजिटल पेमेंटची गती लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या वर्षी झालेल्या ऑनलाइन पेमेंटने विक्रमाची नोंद केली होती. लोकं डिजिटल झाले आहेत म्हणा किंवा ऑनलाईन पेमेंटबद्दल जागरूक झाले आहेत ही चांगली बाब आहे, … Read more

बा विठ्ठला ! कोरोना मुळे यंदाची माघी वारी देखील रद्द

सोलापूर | “पंढरीची वारी आहे माझे घरी, वारी चुको न दे हरी” असं अभिमानाने सांगणारा महाराष्ट्रातला बहुसंख्य वारकरी, माळकरी वर्ग आहे. पण यंदा मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आषाढवारी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यापुढची माघीवारी देखील रद्द करण्यात आलं आहे. म्हणून बा विठ्ठला ! तुझ्या वारीसाठी अजून किती दिवस तिष्ठत ठेवशील आम्हाला अशी भावना … Read more