रेल्वे कर्मचार्यांना धक्का! रेल्वे करत आहे प्रवासी आणि ओव्हरटाईमचा भत्ता यामध्ये 50% कपात करण्याची तयारी
नवी दिल्ली । कोरोना संसर्गामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक हानी लक्षात घेता केंद्र सरकारने काही कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वेच्या कर्मचार्यांचे भत्ते कमी करण्याचा विचार करीत आहे. प्रवासी भत्ता आणि रेल्वे कर्मचार्यांच्या ओव्हरटाईम ड्युटीसाठी रेल्वे भत्ता 50 टक्क्यांनी कमी करू शकतो. यावर लवकरच निर्णय घेतला … Read more