सातारा जिल्ह्यातील 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; तर 8 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुबरली … Read more

बापरे !! जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला, कोरोनाच्या लसीवर विश्वास ठेवू नका आपली काळजी स्वतः घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून कोरोना मुळे सर्व जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात भारत सुद्धा सामील आहे. आत्तापर्यंत जगभरात २ ते ३ लसीच्या चाचण्या झाल्या आहेत . भारतीय पाच कंपन्या सुद्धा त्या लसीसाठी प्रयत्न करत आहे. युरोपीय … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गो ग्रीन बाप्पा सोबत मिळणार मास्क आणि सॅनिटायझर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या गणेशोत्सव कार्यक्रमांना कोरोनाच्या संकटामुळे कोणतीही परवानगी मिळाली नाही. तसेच या वर्षी चा गणेशोत्सव खूप साध्या पद्धतीने साजरा करा. असे आवाहन राज्य सरकारने अनेक गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. अनेक मंडळांनी राज्य सरकारच्या निर्णयाला मान देऊन आणि यंदाचे देशावर असलेले संकट पाहता. अनेकांनी हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव होणार साध्या पद्धतीने साजरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दरवर्षी गणेशोत्सव म्हंटल की लहानापासून थोरांपर्यंत सर्वाना गणेशोत्सव सभारंभाचे वेध लागलेले असतात. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सर्वत्र वातावरण प्रसन्न असते. अनेक ठिकाणी सजावटी साठी लोक सर्वत्र तयारी साठी लागलेले असतात. सर्व गणेशोत्सव मंडळामध्ये या दिवसांमध्ये लगबग सुरू असते. सर्वत्र ठोल ताशा याचा आवाज सुरू असतो पण या वर्षी कोरोनाचे संकट इतके मोठे … Read more

ऐन सणासुदीच्या काळात कमी होणार साखरेची गोडी, किती रुपये महाग होऊ शकेल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीचा हंगाम आता सुरू झाला आहे, त्यासोबतच खाण्यापिण्याची वस्तूही महागणार आहेत. या भागामध्ये आता साखरेच्या किंमतीत लवकरच वाढ होणार असल्याचे वृत्त येते आहे. त्यामुळे साखरेच्या गोडव्यासाठी आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील. कारण, साखरेची किमान विक्री दर दोन रुपये प्रति किलोने वाढविण्याची तयारी सरकार करीत आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने साखरेची किंमत वाढवण्यासाठी … Read more

एका महिलेने तिरंग्याला केले असे नमन आणि सलाम, व्हिडीओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात स्वातंत्र्य दिन मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जगतो. यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी इतक्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करता आला नाही. कारण आपल्या देशातच नाही तर जगभरात कोरोनाच्या आजाराचे संकट आहे. त्यामुळे सगळ्या च गोष्टींवर परिणाम झाला आहे. परवा साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या … Read more

सार्वजनिक अन् घरगुती गणेशोत्सवासाठी मुर्तीची उंची ठरली, सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई । गणेशोत्सव म्हणजे सर्वांचा लाडका सण आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अत्यंत महत्व आहे. यंदा जगभर सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत. यावर्षी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करता येणार नाही आहे. सरकारने गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक अलगावचे नियम पाळण्याची अट घातली आहे. सोबत गणेशमूर्तीच्या संदर्भात काही निर्देशही घालून … Read more

‘या’ राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर; लॉकडाउन ६ सप्टेंबर पर्यंत वाढवला

पाटणा । लॉकडाउन शिथिल करण्याच्या अखेरच्या टप्प्यात बिहारमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील रुग्णांचा आकडा हळूहळू वाढत आहे. राज्यातील एकूण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारनं राज्यातील लॉकडाउन ६ सप्टेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमधील कोरोना परिस्थितीत अजूनही फारशी सुधारणा झाल्याचं दिसत नाही. बिहारमधील कोरोनाची रुग्णसंख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे. बिहारमध्ये ४६१ … Read more

मासिक 3 हजार रुपये ‘या’ पेन्शन योजनेला कोरोनाचा फटका, जुलैमध्ये झाली सर्वात कमी नोंदणी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आर्थिक वर्षात सरकारने इन्फॉर्मल सेक्टर वर्कर्ससाठी पंतप्रधान श्रम योगी पेंशन योजना सुरू केली. या योजनेत 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची तरतूद आहे. कोरोना काळापूर्वी, दरमहा सरासरी 1 लाखाहून अधिक कामगार या PM-SYM योजनेत जोडले जात असत, मात्र आता कोरोना महामारीमुळे या योजनेचा बळी गेला आहे. जुलै महिन्यात … Read more