१०० टक्के लॉकडाउन आता योग्य नाही; कोरोनासोबत जगावचं लागेल- नितीन गडकरी

मुंबई । देशात पुन्हा १०० टक्के लॉकडाउन योग्य नसल्याचं मत व्यक्तीगत मत मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाचं संकट सगळ्या जगावर आहे. प्रत्येक देशाने काय केलं आणि तिथे काय झालं ते आपण पाहिलं. लॉकडाउन करणं हा एकच रामबाण उपाय असं कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. संक्रमण न वाढता आपलं जीवन सुरळीत … Read more

कोरोनाने गरीबांची अवस्था केली वाईट; कमाई न झाल्याने वाढले दोन तृतीयांश कर्ज : सर्वेक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा कहर गरीबांवर खूप झाला आहे. कोरोनामुळे जवळपास 40 टक्के गरीब कुटुंबे कर्जाच्या जाळ्यात अडकली आहेत, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. निम्म्याहून अधिक कुटुंबांची नोकरी गेली. कोरोना आणि लॉकडाउनमुले एक त्रासदायक चित्र कमी उत्पन्न असलेल्या लोकांपुढे उभे राहिले आहे. मात्र, काही गरीब कुटुंबांना पीडीएस आणि कॅश ट्रांसफर योजनेतून दिलासा मिळाला … Read more

लॉकडाऊनचे पालन करू नका! प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

औरंगाबाद । केंद्रानं ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवला असून १ ऑगस्टपासून सर्वांनी दुकानं, टपऱ्या टायपिंग इन्स्टिट्यूट उघडा तसेच रिक्षावाल्यांनीसुद्धा फिरायला सुरू करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जे लॉकडाऊन आलंय त्याला मान्य करू नका. लॉकडाऊनच्या सुचना मान्य न करता आधीसारखंच जीवन सुरू करा असे … Read more

सातारा जिल्ह्यात सापडले 135 नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्याची चिंता वाढली

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर एका बाधिताचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कराड तालुक्यातील वडोली बु. येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5, … Read more

लॉकडाऊनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत वाढ; केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केली नवीन नियमावली

नवी दिल्ली । देशभरात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाला नसल्याने लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आला आहे. यावेळी लॉकडाऊन करताना मात्र केंद्रानं काही सवलती दिल्या असून कंटेनमेंट झोनमध्ये मात्र ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘अनलॉक ३’ मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये रात्री फिरण्यावरील निर्बंध … Read more

COVID-19 चा सामना करण्यासाठी जपान सरकारने भारताला दिली 22 कोटी रुपयांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एशियन डेव्हलपमेंट बँक एडीबीने बुधवारी सांगितले की, भारतातील कोविड -१९ या साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी सरकारच्या तातडीच्या प्रयत्नास पाठिंबा देण्यासाठी 30 लाख डॉलर (सुमारे २२ कोटी रुपये) देण्याची मान्यता देण्यात आली आहे. एडीबी हे अनुदान त्याच्या आशिया पॅसिफिक आपत्ती प्रतिसाद निधीमधून उपलब्ध करेल. एडीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या … Read more

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये #HelloMaharashtra

Dettol ने रचला इतिहास! Lifebuoy ला मागे टाकत पहिल्यांदाच बनला जास्त विक्री करणारा साबण

Dettol ने रचला इतिहास! Lifebuoy ला मागे टाकत पहिल्यांदाच बनला जास्त विक्री करणारा साबण

आता कुठल्याही परिस्थितीत कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन नाही- मुख्यमंत्री येडियुरप्पा

बेंगळुरू । ”आता आता कुठल्याही परिस्थितीत, कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन करणार नाही” असं राज्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा सरकारच्या वर्षपुर्तीच्यावेळी बोलताना सांगितलं. ”कोरोना व्हायरसमुळे आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही, पण आता काहीही झाले तरी कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन करणार नाही. अर्थसंकल्पात मी ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्या भविष्यात पूर्ण करेन. गरज पडली, तर कर्ज काढून सर्व … Read more

जर आपण येथे आपली बचत जमा करत असाल तर 31 जुलैपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; मिळेल Tax Savings मध्येही सूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण आपले किंवा आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू इच्छित असाल तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) किंवा सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाय – सुकन्या समृद्धि योजना) हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण जर 31 जुलैपूर्वीच त्यामध्ये गुंतवणूक केली तर आपण केंद्र सरकारने दिलेल्या विशेष सवलतीचा देखील … Read more