पुढील महिन्यापासून सुरु होतील शाळा; असं असणार वर्गांचे टाईमटेबल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा १५ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग नाही अशा ग्रामीण भागात तसेच तुलनेने दूर असणाऱ्या शाळांमध्ये आवश्यक काळजी घेऊन शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या महिन्यातच डिजिटल माध्यमातून शिक्षणाचा आराखडा सादर करण्यात आला होता. तो सध्या पायलट … Read more

‘या’ राज्याच्या काही जिल्ह्यात १९ जूनपासून पुन्हा पूर्णपणे लॉकडाउन

चेन्नई । लॉकडाऊनचे ४ टप्पे पूर्ण केल्यांनतर देशात अनलॉक-१ अंतर्गत परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र, देश अनलॉक होत असताना देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणे तामिळनाडूतही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळं राज्य सरकारने तामिळनाडूतील चार जिल्ह्यांमध्ये १९ जून ते ३० जून पर्यंत पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू राज्यातील … Read more

बँकांनी स्वस्त केले गोल्ड लोन; Gold Loan ला प्रोत्साहन देण्यामागे बँकांची ‘हि’ आहे रणनीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा कणाच मोडलेला आहे. मग ते छोटे शेतकरी असोत किंवा व्यायसायिक, प्रत्येकाचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पेरणी केलेली आहे, त्यांना पिकाची किंमतही मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत दुसरे कर्ज मिळणे देखील अवघड झाले आहे. तर देशातील बरेच शेतकरी हे … Read more

कराड तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; आता केवळ २४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तुळसण येथील 6 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. या 6 जणांसह एकूण 9 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 194 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यात आता केवळ २४ ऍक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत. त्यामुळे कराड तालुक्याची कोरोनमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे … Read more

उड्डाणे रद्द झालेल्या विमानाच्या प्रवाशांचे तिकिटाचे पैसे परत द्या – पृथ्वीराज चव्हाण  

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जगभरात कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. साधारण मार्चपासून जगभर कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने आंतरराष्ट्रीय वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. जगभरातील साधारण ४.५ दशलक्ष विमानाची उड्डाणे अचानक रद्द करण्यात आली. भारतातील काही प्रवाशांनी ही उड्डाणे रद्द झाल्यावर आपल्या तिकीट बुकिंग चे पैसे पार्ट मिळावेत म्हणून मागणी केली असता. विमान … Read more

भारतात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरवात? तज्ञांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु झाल्यापासून काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. लोक आता हळूहळू घराबाहेर पडत आहेत. यानंतर देशात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भारतात समूह संसर्ग झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने हा दावा फेटाळून लावला होता. मात्र तज्ञांनी सरकारच्या अडथळ्यामुळे न स्वीकारले … Read more

कोरोनावर हे औषध रामबाण उपाय; पण भारतासमोर ‘या’ अडचणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनावर रेमडेसिविर हे औषध रामबाण उपाय ठरत आहे. काहीजण हे औषध बांग्लादेशमधून आयात करत आहेत. मात्र देशातील औषध निर्माता कंपन्या या औषधाच्या निर्मितीसाठी परवानगी मिळण्याची वाट बघत आहेत. सध्या हे औषध बांगलादेशमध्ये मिळत आहे. मात्र भारतात या औषध निर्मितीला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. हे औषध आयात करण्याची परवानगी मिळाली आहे. औषध आणि सौंदर्यप्रसाधने … Read more

लॉकडाउन काळात नोकरी गेली असेल तर चिंता करू नका; घरच्या घरी करा ‘हा’ उद्योग आणि कमवा लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे लोकाना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. आपण जिथे जिथे पहाल तिथे अशी एक तरी बातमी असते की मोठ्या कंपन्या आपल्या लोकांना नोकर्‍यावरून काढत आहेत. त्यामुळे अशावेळी प्रत्येक व्यक्तीला या साथीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आम्ही आपल्यासाठी घरातल्या घरातच बसून आपला व्यवसाय सुरु करण्याची … Read more

‘या’ अजब कारणामुळे चीनमध्ये महिलांना एकाहून अधिक लग्न करण्याचा अधिकार देण्यात येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात कोरोना चीनमुळे पसरला म्हणून चर्चा आहेतच. तसेच अनेकदाय ना त्या कारणाने चीन चर्चेत असतेच. आता चीनमधील स्त्री पुरुष संख्येच्या असमान प्रमाणामुळे चीन पुन्हा चर्चेत आले आहे. येथील पुरुषांची संख्या वाढत असून महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनमध्ये बरेच पुरुष अविवाहित आहेत. त्यामुळे आता चीनमध्ये महिलांना … Read more

चीनची राजधानी बिजिंगमध्ये पुन्हा संपुर्ण लाॅकडाउन जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात कोरोनाने थोडासा ब्रेक घेतला असावा असे वाटत असतानाच पुन्हा एकदा नव्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.  कोरोना साथीची सुरुवात जिथे झाली असे मानले जाते त्या चीनमध्ये संक्रमण आटोक्यात आल्याची चर्चा होती. पण पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. चीनची राजधानी बीजिंग मध्ये २ … Read more