सरकारी कर्मचार्‍यांना कोरोनाचा मोठा फटला; महागाई भत्ता स्थगित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना प्रसार झालेला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे.कोरोनाच्या या संकटामुळे देशातील अर्थकारणावरही मोठा परिणाम झालेला आहे.यादरम्यानच,गुरुवारी भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.निकालानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांना देण्यात येणाऱ्या डीए म्हणजेच महागाई भत्ता यावर बंदी घालण्यात आली आहे.ही बंदी १ जुलै २०२१ पर्यंत लागू राहील. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार … Read more

लाॅकडाउनमध्ये वाढली Sex Toys ची मागणी! कंडोमची ऑनलाईन विक्री तेजीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वर्क फ्रॉम होम, सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाउनची अंमलबजावणी केली गेली आहे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक घरातच असतात. घरातच असल्याने कंडोम, गोळ्या आणि एडल्ट सेक्स टॉयजच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सेक्सुअल वेलनेस उद्योगाच्या उत्पन्नामध्ये २४-२८ टक्के वाढ झालेली आहे. यामुळे केवळ लैंगिक आरोग्यावरच केंद्रित असलेल्या काही … Read more

केंद्र सरकारचे आदेश डावलून विमान कंपन्यांची तिकिट बुकिंग सुरु

नवी दिल्ली । केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जोपर्यंत करोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात येत नाही तोपर्यंत एकही विमान उड्डाण घेणार नाही, असे स्पष्ट केले होते. सध्या देशात करोना विषाणूची साथ रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र तरीही विमान कंपन्यांकडून मे आणि जून महिन्यातील आगाऊ तिकीट बुकिंग स्वीकारली जात असल्याचे समोर … Read more

करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण नक्की जिंकू- नितीन गडकरी

नवी दिल्ली । जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाच्या लढाईत पुढे आहे. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरु झाले आहेत. बंदरं सुरु झाली आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलं जातं आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत आपण बरंच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ तसंच करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण लढतो आहोत. त्या लढाईतही आपण जिंकू असा विश्वास … Read more

लाॅकडाउनमुळे सापडली रॅस्टोरंटमध्ये ३ वर्षांपूर्वी हरवलेली महागडी अंगठी!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नाची अंगठी हि एखाद्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट असते.जेव्हा ही रिंग हरवते तेव्हा त्या व्यक्तीला खूप वाईट वाटते. असेच काहीसं अमेरिकेतील एका पती-पत्नीच्या बाबतीत घडले आहे ज्याच्या लग्नाची रिंग ३ वर्षांपूर्वी हरवली होती.पण आता या लॉकडाऊनच्या वेळी, त्याला ही रिंग एका रेस्टॉरंटमध्ये मिळाली आहे.हे रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये आहे आणि रिंग सापडलेले जोडपे … Read more

नवी मुंबईतील आयटी कंपनीत १९ जणांना कोरोनाचा संसर्ग

नवी मुंबई । नवी मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आज आणखी २० कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात महापे येथील टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एका आयटी कंपनीच्या १९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेने एमआयडीसीतील विशेष करून आयटी कंपनीत काम करणाऱ्या सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. महापे येथील एका आयटी कंपनीत लॉकडाउन असूनही काम सुरू … Read more

चिंताजनक! मुंबईत 7 वॉर्डमध्ये 200 पेक्षा अधिक कोरोनाबाधित

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजारांच्या वर पोहोचला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईतील ७ वॉर्डमध्ये 200 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण असून 100 जास्त कोरोनाबाधित असलेले एकूण वॉर्ड 13 आहेत. मुंबईतील जी साऊथ प्रभागात (वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर) सर्वाधिक 487 रुग्ण आहेत. तर त्यातल्या त्यात … Read more

समुद्रात क्रूझवर अडकलेल्या १४६ जणांच्या सुटकेचा मार्ग मोकळा; मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी

मुंबई । गेल्या महिन्याभरापासून मरिला डिस्कव्हरी या क्रुझ शिपवर अडकून पडलेल्या नाविक आणि खलाश्यांच्या सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पातळीवर केलेल्या प्रयत्नामुळे अखेर या १४६ खलाशी आणि नाविकांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने काल उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. याचा फायदा समुद्रात ठिकठिकाणी … Read more

सलमान खानच्या वडिलांना घराबाहेर फिरण्याची परवानगी कशी? स्थानिकांचा प्रशासनाला सवाल

मुंबई । देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत कोणाही नागरिकाला घराबाहेर विनाकारण पडण्यास मनाई आहे. कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जात आहे. जनतेने लॉकडाऊनचे पालन करावे अशी सरकारची यावेळी माफक अपेक्षा आहे. जनता सरकारचा शब्द पाळत आहे. असे असताना सलमान खानच्या वडिलांना घराबाहेर फिरण्याची परवानगी कशी दिली जाते? असा प्रश्न वांद्रे येथील स्थानिकांनी … Read more

…. तर लाखो लिटर बीअर जाणार वाया! जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.देशात २४ मार्च पासून लॉकडाउन सुरु करण्यात आला असून आता ३ मे पर्यंत तो वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे.याचा चांगलाच फटका उद्योगधंद्यांना बसला आहे.या लॉकडाउन दरम्यान दिल्ली-एनसीआरमधील मायक्रोब्रुअरीजकडून हजारो लिटर बीअर नाल्यांमध्ये टाकून देण्यात येत आहे.आतापर्यंत एनसीआरमध्ये तब्बल १ लाख लिटर फ्रेश … Read more