तळीरामांनो बॅड न्यूज! ३ मे पर्यंत दारूची दुकानं बंदच; निर्णय घेण्यामागचं हे आहे कारण
मुंबई । मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या कारणाने लॉकडाउन संपेपर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंद राहणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यविक्रीची दुकान सुरु करण्याचे संकेत दिले होते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क मुंबई शहर विभागाचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी परिपत्रक काढत ३० एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आलेला मद्यविक्रीचा आदेश ३ मे पर्यंत … Read more