INDIA FIGHTS CORONA : देशात कोरोना रुग्णसंख्येत घट ,कोरोनमुक्तांची संख्या 2,07,071 पहा ताजी आकडेवारी

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात करोना रुग्ण संख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. तसेच मृत्यूंच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही दररोज आढळणाऱ्या रुग्ण संख्या पेक्षा अधिक आहे. जी अत्यंत दिलासादायक बाब आहे. आज प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासात एक लाख 32 हजार 364 नव्या कोरोना बाधित … Read more

राज्यात ‘करोनामुक्त गाव’ स्पर्धा, जिंकणाऱ्यांना लाखोंचे बक्षीसही ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

Hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोना रुग्ण संख्या हळूहळू आटोक्यात येत आहे. मात्र सध्या ग्रामीण भागात जास्त करोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण देखील वाढला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी जनतेशी लाईव संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्याला गाव कोरोनमुक्त करायचा आहे असं म्हटलं होतं. त्याच धर्तीवर … Read more

आरोग्य सेवकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय ! कोरोनाने मृत्यू झाल्यास 48 तासात मिळणार 50 लाख

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अशा वेळेस आरोग्य सेवा देणारे आरोग्य कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आरोग्य सेवा बजावत असताना अनेकदा कर्मचारी कोरोनामुळे दगावल्याच्या अनेक घटना समोर आल्याचे आपण पाहिले आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने आता कोरोना विषाणू संसर्गाशी लढणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. एखाद्या आरोग्य सेवकाचा … Read more

करोनाशी लढण्यासाठी अमेरिकन कंपनीच्या लिली अँटिबॉडी कॉकटेलला केंद्राची मान्यता

lilly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशामध्ये कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अशातच लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. पण सध्या लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. आता कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अमेरिरकन औषध निर्माता कंपनी असलेल्या एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या करोना रुग्णांसाठी वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता … Read more

अजित पवार Action Mode मध्ये ! पुण्यातील पहिल्या ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेंटरचे उदघाटन, तिसऱ्या लाटेचीही तयारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. राज्यात तीव्र लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे शहरातही लसीकरण मोहीम प्रभावीपणे हाताळली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील हडपसर येथील पहिल्या ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे ऑनलाईन उदघाटन केले. यावेळी पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर … Read more

जिल्हाधिकाऱ्यांची भन्नाट डोक्यालिटी ! लसीकरण नाही तर दारू नाही,नियमाची सर्वत्र चर्चा

no vaccine no liquer

नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. अशात लसीकरण हे महत्वाचे ठरत आहे. संपूर्ण देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय अनेक राज्यांमध्ये अवलंबला जात आहे. त्यामुळे मात्र तळीरामांची चांगलीच पंचाईत झाल्याच्या अनेक घटना पाहायला मिळत आहेत. काही … Read more

दिलासादायक ! देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, एकाच दिवसात 2,59,459 कोरोनामुक्त

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशवासियांसाठी कोरोनाबाबत आता एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. नव्याने वाढ होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट झाल्याचे दिसून येत आहे. दररोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्ण संख्येचा नीचांकी आकडा आता समोर आला आहे. मागील 24 तासात देशात एक लाख 86 हजार 364 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे … Read more

कोरोना नसलेल्या लोकांनाही काळ्या बुरशीचा धोका ? पहा काय सांगतात तज्ञ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: संपूर्ण देशात एकीकडं कोरोनाने कहर केला आहे तर त्याबरोबरच येणाऱ्या म्युकोरमायकोसिस म्हणजे काली बुरशी या रोगने देखील थैमान माजवायला सुरूवात केली आहे. कोरोना झालेल्या किंवा कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना आता म्युकोरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव होतानाचे चित्र दिसत आहे. त्याची संख्या देखील अधिक वेगाने वाढते आहे. मात्र हा आजार केवळ … Read more

तान्हुल्यासाठी गायली अंगाई…धुळ्यातील माणुसकीशी नाळ जोडलेल्या डॉक्टरांचा मन हेलावून टाकणारा VIDEO

new born

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा स्थितीत डॉक्टर्स हे अगदी देवदूत बनून काम करताना दिसत आहेत. कधी रुग्णांसाठी आई ,बाप तर कधी मुलगा बनून आपली सेवा बजावत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी या जगात पाऊल ठेवलेल्या एका तान्हुल्यासाठी आई बनून अंगाई गाणाऱ्या एका धुळ्याच्या डॉक्टरांचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल … Read more

दिलासादायक ! देशात मागील 24 तासात 3 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनमुक्त तर 2,22,315 नव्याने बाधित

corona test

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मागील काही दिवसांपासून दररोज नव्याने वाढ होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होतानाचे चित्र दिसत आहे ही बाब दिलासादायक आहे. तसंच नव्याने बाधित होणाऱ्या संख्येपेक्षा देशात नव्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. मात्र कोरोनामुळे होणारे मृत्यू ही चिंतेची बाब ठरताना दिसत आहे. देशात मागील 24 तासात दोन लाख 22 हजार … Read more