काय आहे Triple T फॉर्म्यूला,ज्याचा वापर करुन दक्षिण कोरियाने लावला कोरोनाला ब्रेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना विषाणूचा कहर होत आहे. आता कोणताही देश याच्या तावडीतून सुटलेला नाही.संयुक्त राष्ट्र संघाचे १९२ सदस्य देश आहेत आणि दोन देश त्याचे निरीक्षक आहेत. त्याच वेळी, कोरोना विषाणूच्या देशांबद्दल बोलताना, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, त्यांची संख्या २०० वर पोहोचली आहे. त्याचबरोबर संपूर्ण जगात ७२२१९६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच बरोबर … Read more

२० महिलांसोबत पंचतारांकित हाॅटेल मध्ये एकांतवासात आहे ‘या’ देशाचा राजा, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सध्या जगातील अनेक बाधित देशांमध्ये लॉकडाउन सुरू आहे. युरोपीय देश जर्मनीलाही कोरोनाचा फटका बसला आहे व तेथेही लॉकडाउन चालू आहे. लोक स्वत: ला आइसोलेट ठेवत आहेत. पण अशा परिस्थितीत एक विचित्र बातमी समोर आली आहे. यावेळी, थायलंडचा राजा देखील तेथे आहे. ते आइसोलेशन मध्ये आहेत परंतु एकटेच नाहीत तर … Read more

स्थलांतरित मजुरांना राज्य सरकारचा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील स्थलांतरित कामगारांचे लॉकडाऊनच्या काळात होत असलेले हाल पाहता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यातील ७० हजार पेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी २६२ निवारा केंद्रं उभारण्यात आली यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. महाराष्ट्रात २६२ निवारा केंद्र उभारण्यात आली … Read more

जगप्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टने कोरोना लढ्यासाठी दान केले तब्बल ३ हजार डाॅलर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे बर्‍याच लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेक सुपरस्टार्स आपल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. गायिका टेलर स्विफ्टने पैशाच्या कमतरतेमुळे अडकलेल्या चाहत्यांना ३-३ डॉलर्सची मदत केली. आश्चर्यकारक मदत मिळाल्यानंतर आनंदी चाहतेसुद्धा आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अलीकडेच टेलरच्या चाहत्या हॉली टर्नरने ट्विटरवर शेअर केले आहे की … Read more

रयत शिक्षण संस्थेकडून करोना लढ्यासाठी २ कोटींची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणू संसर्गाविरोधात लढण्यासाठी अनेक उद्योगपती, प्रसिद्द व्यक्ती, राजकारणी, संस्था पुढे सरसावले आहेत. अनेकांनी आपल्या परीने या लढ्यात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील प्रतिष्ठित रयत शिक्षण संस्था सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पुढे आली आहे. करोनाच्या लढ्यात सरकारला हातभार लावण्यासाठी रयत शिक्षण संस्थेकडून २ कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायता … Read more

पाकिस्तानात साड्या घालून लोक करतायत लाॅकडाऊनमधून पलायन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये बऱ्याच प्रांतांमध्ये लॉकडाउन सुरु झाला आहे आणि दुचाकी डबल सीट चालविण्यासही बंदी आहे. असे असूनही, लॉकडाउनचे उल्लंघन करण्यापासून लोक परावृत्त होत नाहीत. ताज्या एका घटनेत एका महिलेच्या वेषात दुचाकी चालविणाऱ्या युवकाला पोलिसांनी पकडले.यापूर्वीही कराची येथून अशा घटनेची बातमी समोर आली होती, त्या युवकाने हिजाब घातला होता आणि लॉकडाउनचे उल्लंघन केले … Read more

Breaking | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट बनलाय पुण्यात आज कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. पुण्यात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या मृत्यूनंतर राज्यातील कोरोनाच्या बळीची संख्या ८ वर गेली आहे. तर देशातील कोरोनाचा हा ३० वा बळी आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका ५२ वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरु होते. या … Read more

करोनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार तेव्हा तयार राहा! शरद पवारांचे भाकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे देशासमोर मोठं आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळं पुढचे काही महीने आपल्याला भरपूर काटकसर करावी लागणार आहे, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे आज संवाद साधला. करोनाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळं वायफळ खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. नगर … Read more

…तर देशातील ‘हे’ राज्य होणार ७ एप्रिल पर्यंत कोरोनामुक्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सुरू असलेल्या कोरोनाव्हायरसबद्दल एक चांगली बातमी आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेकर राव म्हणाले आहेत की ७ एप्रिलपर्यंत तेलंगणा कोरोना मुक्त होईल. सी एम यांनी रविवारी सांगितले की राज्यात आतापर्यंत कोरोनाचे ७० रुग्ण आढळले आहेत. यापैकी ११ जण बरे झाले आहेत, तर एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचा अहवाल तपासात निगेटिव्ह … Read more

महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५ वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोना संक्रमितांचा आकडा वाढतोय आहे. राज्यात करोनाबाधितांचा आकडा २१५ वर पोहोचला आहे. १२ तासात १२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुणे ५, मुंबई ३, नागपूर २, कोल्हापूर १ आणि नाशिकमध्ये १ नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३९वर पोहोचली असून महाराष्ट्रात एकूण २०७ कोरोनाग्रस्त आहेत. पुण्यात आणखी २ कोरोना … Read more