COVID-19: मेच्या अखेरीस भारतात रशियन लस Sputnik-V उपलब्ध होणार, 5 कोटींहून अधिक डोस तयार केले जाणार
नवी दिल्ली । डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr Reddys) ने मंगळवारी सांगितले की,” रशियाची कोविड -19 ची लस स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) ची पहिली खेप मे महिन्याच्या अखेरीस भारतात येण्याची अपेक्षा आहे. कंपनीला भारतीय औषध नियामकांकडून स्पुतनिक व्हीच्या मर्यादित आणीबाणीच्या वापराला परवानगी मिळाली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, डॉ रेड्डी आणि रशियन डायरेक्टर इन्वेस्टमेंट फंड (RDIF) ने स्पुतनिक व्हीच्या … Read more