नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी आधी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतरच मी लस घेईन – प्रकाश आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज देशात सर्वत्र कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहे. दरम्यान, या लसीकरण मोहीमेवर अनेक राजकीय व्यक्तींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही लसीकरणाबाबत सवाल उपस्थित केलाय. आधी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतर मी लस घेईल असे … Read more

पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात

पुणे | पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, औंध येथे करण्यात आला. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले यांना लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. जिल्हा रुग्णालय, औंध या लसीकरण केंद्रात आयोजित या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, … Read more

टाळ्या, थाळ्या वाजवुन आणि दिवे लावल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधला आहे. मोदी म्हणाले, पहिल्या टप्प्यात तीन कोटी … Read more

कोरोना लसीत राजकारण करू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आज लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला सुरुवात होत आहे. राज्यात आज २८५ केंद्रावर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आज प्रारंभ होणार आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर या प्रमाणे २८ हजार ५०० लाभार्थ्यांना दिवसभरात लस दिली जाणार आहे, अशी माहिती राज्य लसीकरण विभागातर्फे देण्यात आली.दरम्यान याच … Read more

कोरोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधत आहेत.करोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक … Read more

आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाची सुरूवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास अखेर आजपासून (शनिवार)सुरूवात होत आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.जगातील सर्वात मोठा असा हा लसीकरण कार्यक्रम असणार आहे. सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या … Read more

COVID-19 Vaccine: “कोरोना लस सध्या बाजारात विकली जाणार नाही”- नीति आयोग

नवी दिल्ली । कोरोना (COVID-19 epidemic) साथीसाठी देशातील लसीकरण कार्यक्रम (Vaccination program) 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासाठीच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाईल. हा लसीकरण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नीति आयोग (NITI Aayog) ने बुधवारी हे स्पष्ट केले आहे की, आपत्कालीन वापरासाठी मंजूर झालेल्या या लसींना बाजारात विक्री करण्यास परवानगी दिली जाणार नाही. … Read more

पुण्यातून कोरोना लसीचा पहिला डोस रवाना, 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात

नवी दिल्ली । पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूने आजपासून आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीचा पहिला डोस रवाना करण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना वॅक्सिनचे तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. देशात 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. … Read more

देशात कोरोनाच्या लसीकरणाचा पहिला मान उत्तर प्रदेशला; हालचालींना वेग

लखनऊ । देशात कोरोनाच्या लसीकरणाचा (Corona Vaccination) मान उत्तर प्रदेश (UP) राज्य पटकावणार आहे. त्यादृष्टीने उत्तर प्रदेशात हालचालींना वेग आला असून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या कुटुंब कल्याण विभागाकडून यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये 20 डिसेंबर ते 21 जानेवारी या काळात लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याचा उल्लेख … Read more

‘कोरोनाची लस कधी येणार माहिती नाही, पण…’आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी माहिती

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस निर्मितीचा आढावा घेतला आहे. ती लस कधी येणार ते माहिती नाही. पण लस आली तर तिचं योग्य नियोजन सरकार करत आहे. कोल्ड स्टोरेज वाढवणं, त्याची साठवण क्षमता यावर सरकारची तयारी सुरु आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात … Read more