कोलंबियामध्ये सापडला कोरोनाचा Mu व्हेरिएंट, WHO ने डेल्टापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले
जिनिव्हा । जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊन 1.5 वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. जगभरात लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. तरीसुद्धा, या विषाणूचे विविध व्हेरिएन्ट बाहेर येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आता आणखी एका नवीन कोविड व्हेरिएन्टवर लक्ष ठेवणे सुरू केले आहे. कोलंबियामध्ये Mu व्हेरिएंटची प्रकरणे सापडली आहेत. हे B.1.621 व्हेरिएन्टचे दुसरे नाव आहे. या … Read more