कोरोना रोखण्यासाठी सामाजिक अंतरापेक्षा मास्क आणि वेंटिलेशन अधिक प्रभावी आहे – Study

वॉशिंग्टन । एखाद्या खोलीत कोविड -19 चे हवेद्वारे होणार प्रसार रोखण्यासाठी, शारीरिक अंतरापेक्षा मास्क आणि चांगली वेंटिलेशन सिस्टम अधिक महत्वाची आहे. असा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. फिजिक्स ऑफ फ्लुइड्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात संशोधकांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासमवेत एक क्लासरूम कॉम्पुटर मॉडेल बनवले. त्यानंतर संशोधकांनी हवेचा प्रवाह आणि रोगाचा प्रसार यासंदर्भात … Read more

देशात लसीकरणाने ओलांडला सात कोटींचा टप्पा

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट खूप वेगाने वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचे महत्वाचे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. आतापर्यंत देशात लसीकरणाने 7.9 कोटींचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत देशात 16,38,464 नागरिकांना कोरोनाची लस टोचण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद

corona

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 1458 जणांना (मनपा 1086, ग्रामीण 372) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 71340 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 1508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88489 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1788 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15361 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या … Read more

महाराष्ट्रात लॉकडाऊन की कठीण निर्बंध? मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून काल दिवसभरात तब्बल 49 हजार कोरोना रुग्ण वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईसह राज्याबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध जाहीर … Read more

बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षयकुमारला कोरोनाची लागण

akshay kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने कहर केला असून रोज तब्बल 40 हजार रुग्ण वाढत आहेत. दरम्यान आता बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अक्षय म्हणाला, आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. … Read more

करोना लस घेतल्यानंतर या चुका अजिबात करू नका; WHO ने दिल्या महत्त्वाच्या सूचना

covid vaccine

नवी दिल्ली | करोणा महामारीने एक वर्ष उलटूनही नमते घेतलेले नाही. हा रोग दुप्पट वेगाने आणि ताकदीने परत आला आहे. सध्या दुसऱ्या फेजमध्ये हा झपाट्याने वाढतो आहे. यावर मात करण्यासाठी भारतासह इतर देशांनीही करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. पण लस घेतल्यानंतर काही चुका होत आहेत. त्यामुळे त्याचा हवा तसा उपयोग होताना … Read more

बट्याबोळ! फोनवर बोलत बोलत नर्सने एकाच महिलेला दिली दोन वेळा कोरोना लस, पुढे झाले असे…

covid vaccine

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतलीआहे. संपूर्ण देशात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. मात्र कानपूरमधील देहात मधून लसीकरणाच्या वेळी घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका नर्सने एका महिलेला आपल्याच नादात गुंग असताना दोन … Read more

कोरोनामुळे देशात लागला दुसरा लॉकडाउन, आता उद्योगांची गती पुन्हा कमी होणार : रिपोर्ट

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेतून जात असलेल्या भारतातील काही राज्यांमध्ये लॉकडाउनची आवश्यकता भासत आहे आणि उद्योगांवर विशेषतः सेवा क्षेत्रांवर त्याचे परिणाम जाणवू लागले आहे. बुधवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील आठ मूलभूत उद्योगांच्या उत्पादनात यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात वार्षिक आधारावर 4.6 टक्के घट झाली आहे, तर कोळसा, कच्चे तेल, खनिज वायू, परिष्कृत पेट्रोलियम, खते, … Read more

देशात कोरोनाचा कहर, मागील 24 तासात 72 हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली | देशाभरात कोरोनाचा कहर वाढताना दिसतो आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवरीनुसार मागील 24 तासात देशात तब्बल 72,330 नव्या कोरोनाबाधित रुग्नांची भर पडली आहे. ही बाब चिंता वाढवाणारी ठरत आहे. मागील 24 तासात कोरोनातून बरे झालेल्या रुग्नांची संख्या 40,382 इतकी आहे. तर कोरोनामुळे 459 रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. नव्याने वाढलेल्या कोरोना … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट सुरूच; तब्बल 1542 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

aurangabad corona

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी 1220 जणांना (मनपा 900, ग्रामीण 320) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 65438 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल बुधवारी एकूण 1542 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 82679 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1670 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15571 रुग्णांवर उपचार सुरू आहे. शहर रुग्ण संख्या (1090) … Read more