गरजू पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी ‘रिलीफ पुणे’ वेबसाईट ठरतेय वरदान

पुणे पिंपरी-चिंचवड भागामध्ये लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या व्यक्तींपर्यंत मदत पोचावी यासाठी काही तरूण इंजिनियर आणि डाॅक्टरांनी एकत्र येऊन गरजू, प्रत्यक्ष मदतकार्य करणारे आणि देणगीदार यांच्यासाठी एकत्रित reliefpune.in नावाची वेबसाईट सुरू केली आहे.

लॉकडाऊनमध्ये मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष नको..!!

“जेव्हा परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते, तेव्हा चिंता निर्माण होते आणि आपण एका साथीच्या आजाराच्या मध्यभागी आहोत, आजूबाजूला सर्वत्र अविश्वासनीयता निर्माण झाली आहे.”

२४ तासात कोरोनाने ६७ जणांचा मृत्यू; रुग्णांची संख्या ३४ हजारांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाने चांगलाच मुक्काम टाकला आहे. दररोज नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असून मृत्यूही नोंदवले जात आहेत. मागील २४ तासांच्या आकडेवारीनुसार देशभरात १ हजार ८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ हजार ७५वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या २४ तासात … Read more

लहान मुलांमध्ये पसरत आहे ‘हा’ रहस्यमय आजार; लंडन मधील डाॅक्टरांची उडाली झोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनमधील डॉक्टरांना एका रहस्यमय आजाराची जाणीव झाली आहे की,जो यूकेमध्ये झपाट्याने वाढत आहे,ज्यामुळे आतापर्यंत २५ ते ३० मुलांना पकडले आहे आणि या आजाराची बहुतेक प्रकरणे ही लंडनमधली आहेत.नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसच्या ज्येष्ठ सल्लागाराने सांगितले की ही संख्या तुलनेने कमी असली तरी अलीकडच्या काळात त्यांमध्ये निरंतर वाढ दिसून आली आहे.खरं तर, यूकेमध्ये कोरोनोव्हायरससाठी … Read more

अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६० हजार पार!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटाशी सामना या दिवसात भारतासह संपूर्ण जग करीत आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारतात कोरोना पॉझिटिव्हची रुग्णांची संख्या ही ३३ हजारांच्या पुढे गेली आहे.तसेच त्यामुळे आतापर्यंत १०७४ लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी, जगभरात कोरोनाव्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ३२ लाखांवर गेली आहे.तसेच २ लाख २८ हजारांहून अधिक लोकांचा … Read more

ट्रम्प यांचा जागतिक आरोग्य संघटनेवर पुन्हा हल्ला म्हणाले,”डब्ल्यूएचओ म्हणजे चीनच्या हातातले खेळणे”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) चीनचे हातचा बाहुला म्हटले आणि सांगितले की अमेरिका लवकरच डब्ल्यूएचओबद्दल काही शिफारसी घेऊन येईल आणि त्यानंतर चीनबाबतही असेच पाऊल उचलले जाईल. ट्रम्प यांनी कोरोना विषाणू या साथीच्या आजाराविषयी बोलले. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील आपल्या ओव्हल कार्यालयात पत्रकारांना सांगितले की, “आम्ही लवकरच एक … Read more

कृषी कर्जाचा व्याजदर शून्य टक्के करा; शरद पवारांची केंद्र सरकारला सूचना

कृषी कर्जाचा व्याजदर शून्य टक्के ठेवण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत.

देशात २४ तासात कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू, रुग्णसंख्या ३२ हजारांच्याजवळ

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसताना कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा चिंतेत भर पडत आहे. गेल्या २४ तासाचा आढावा घेतल्यास कोरोनाचे १८१३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील करोनाबाधितांची संख्या ३१ हजार ७८७ इतकी झाली आहे. कोरोनामुळे २४ तासात ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत कोरोनाची लागण होऊन १००८ रुग्णांचा मृत्यू झाला … Read more

पाकिस्तानी लोकांचे मत,कोरोनाव्हायरसचा धोका ठरत आहे अतिशयोक्तीपूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील दोन लाखांहून अधिक लोकांच्या मृत्यूमुळे बहुतेक पाकिस्तानी कोविड -१९ ला मृत्यूचा गंभीर धोका मानत नाहीत. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की प्रत्येक पाचपैकी तीन पाकिस्तानीना असा विश्वास आहे की कोरोना व्हायरस जितका अतिशयोक्ती आहे तितकाच धोका आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत देशात कोरोनाने संसर्गित झालेल्या … Read more

तारांबळ! औरंगाबाद पोलीसांनी पकडलेला आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद । पोलीस कोठडीत असलेल्या एका 42 वर्षीय आरोपीचा स्वाब नमुन्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबाद शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सिटीचौक पोलीस ठाण्यातील सुमारे 30 ते 35 पोलीस अधिकारी-कर्मचारी या कोरोनाबधित आरोपीच्या संपर्कात आले होते. त्या सर्वांची कोविड१९ चाचणीनंतर त्यांना क्वांरन्टीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे. प्रतिबंधित … Read more