पाकिस्तानसाठी आयएमएफकडून १.४ अब्ज डॉलर्सची मदत मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) गुरुवारी कोरोना व्हायरस जागतिक साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तानला सुमारे १.४ अब्ज डॉलर्सच्या आपत्कालीन मदतीस मान्यता दिली आहे.या आर्थिक मदतीमुळे पाकिस्तान आता या जागतिक महामारीच्या विरोधातील आपली लढाई आणखी चांगल्या पद्धतीने करू शकेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड -१९च्या या अत्यंत अनिश्चिततेच्या … Read more

भारतीय लष्करातील ८ जणांना करोनाची लागण- लष्कर प्रमुख मनोज नरवणे

वृत्तसंस्था । संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. अशात भारतीय लष्करात सुद्धा कोरोनाने शिरकाव केला आहे. लष्करातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी दिली आहे. लष्कर प्रमुख नरवणे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. सीमारेषेवरील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. यावेळी एएनआयशी बोलताना त्यांनी … Read more

मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज प्रथमच घट; काल रात्रीपासून आढळले फक्त ६ रुग्ण

मुंबई । कोरोनाशी प्रखर लढा देणाऱ्या राज्य सरकारला दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाची चिंता वाढवणाऱ्या मुंबईतील संसर्ग हळूहळू कमी होत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन किंवा तीन अंकी आकड्यांमध्ये रुग्ण वाढ नोंदवणाऱ्या मुंबईतील बाधितांच्या संख्येत आज प्रथमच घट झाली आहे. काल रात्रीपासून आतापर्यंत मुंबईत फक्त ६ नवे रुग्ण आढळले आहेत. … Read more

लॉकडाऊनमध्ये पतीने माहेरी सोडण्यास नकार दिल्याने महिलेची आत्महत्या

सांगली । राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांवर गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्याला मनाई आहे. तेही केवळ लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून. मात्र अशा परिस्थितीतही काही लोक घराबाहेर पडण्याचा अनाठायी हट्ट करत आहे. सांगलीत अशीच एक घटना समोर आली असून नवरा माहेरी सोडण्यास नकार दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला … Read more

राष्ट्रपती जिनपिंग यांनी ७ दिवस शांत बसून चीनमध्ये पसरवू दिला कोरोना व्हायरस?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चीनवर आरोप करीत आहेत की त्यांनी कोरोनाव्हायरसशी संबंधित सर्व माहिती जगाशी शेअर केली नाही.आता हे उघडकीस आले आहे की कोरोना विषाणूची माहिती मिळाल्यानंतरही चिनी सरकारनेही त्यास ७ दिवस फैलावण्यास जागा दिली. मिळालेल्या माहितीनुसार, चीन सरकारला १४ जानेवारी रोजी माहिती मिळाली होती की कोरोनाने देशात साथीच्या रोगाचे … Read more

कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्याकरता केंद्र सरकारची ‘ही’ खास रणनिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनव्हायरसचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एक खास रणनीती तयार केली आहे, त्याअंतर्गत जिल्हा व राज्यातील अधिकाऱ्यांना विशिष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की कोविड -१९च्या प्रतिबंधासाठी अवलंबलेली रणनीती मोठ्या प्रमाणावर संक्रमित असलेली क्षेत्रे ओळखून तेथे योग्य त्या प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावीपणे अंमलबजावणी … Read more

देशातील १७० ‘हॉटस्पॉट’पैकी मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील ११ जिल्हे

मुंबई । देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्णांची महाराष्ट्रात आहे. तर राज्यातील एकूण रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आहेत. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. तर त्या पाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. मात्र, मुंबई पुण्याबरोबरच केंद्र सरकारनं राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर … Read more

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठीची प्लाझ्मा थेरपी नक्की आहे तरी काय?

जे रुग्ण अशा जिवाणू किंवा विषाणूपासून झालेल्या रोगातून बरे झालेले असतात त्यांच्या शरीरात त्या जिवाणू किंवा विषाणू विरुद्ध प्रतिजैविके तयार झालेली असतात. अशा रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा (रक्तद्रव) हा या रोगाच्या बाधित रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जातो आणि यालाच प्लाझ्मा थेरपी म्हणतात.

गुड न्युज! लॉकडाऊनमध्येही Amazon, Flipkart ची सेवा सुरू होणार; ‘या’ वस्तू ऑर्डर करता येतील

नवी दिल्ली । करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन लागू झाल्यानंतर Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना आपली सेवा बंद केली होती. मात्र, ग्राहकांसाठी एक गुड न्युज मिळत आहे. येत्या २० एप्रिल पासून ई कॉमर्स कंपन्यांना सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळं आता Amazon, Flipkart ई-कॉमर्स कंपन्यांना … Read more

शुक्रवारीची सामूहिक नमाज पठणावरून पाकिस्तानी सरकार आणि उलेमा यांच्यामध्ये संघर्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या शुक्रवार हा दिवस कोरोना विषाणूचा हा साथीच्या आजार वाढत असताना पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण होत आहे. पाकिस्तानमध्ये महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या उलेमाचा एक भाग,सरकारने घातलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन करत मोठ्या मशिदींमध्ये जाहीरपणे सामूहिक नमाज अदा करण्याचा आग्रह धरला आहे. लॉकडाऊनमुळे पाकिस्तान सरकारने देशातील सर्व मशिदींमध्ये सामूहिक नमाज पढण्यास बंदी घातली आहे. कोणत्याही … Read more