मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन दोन आठवडे लांबणार?

मुंबई । मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची तसंच मृतांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लॉकडाऊन १५ एप्रिल रोजी उठणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई-पुण्यातील कोरोनाबाधितांचे वाढते आकडे पाहता या शहरातील लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढवावा असं मत … Read more

न्यूयॉर्क शहरात मृतांची संख्या ३२०० पार, स्पेनमध्ये एका दिवसात ७०० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यूयॉर्क शहरात मरण पावलेल्या लोकांची संख्या मंगळवारी ३;२०० पेक्षा जास्त झाली, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९/ ११ च्या हल्ल्यात ठार झालेल्यांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनही आयसीयूमध्ये दाखल झाले आहेत, बहुधा जगातील हज पहिला मोठा नेता आहे,जो या विषाणूचा बळी ठरला आहे. जगभरात या विषाणूचा प्रादुर्भाव … Read more

कोरोना फोफावतोय! राज्यात 1 हजार 78 करोनाबाधित, आज 60 नव्या रुग्णांची भर

पुणे प्रतिनिधी । राज्यात कोरोना दिवसेंदिवस फोफावत आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबर राज्यासमोरील कोरोनाचे संकट आणखी गळद होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील करोनाबाधितांचा आकड्यात वाढ होऊन त्यांची संख्या १ हजार ७८ वर पोहचली आहे. आज ६० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यातील ४४ नवे रुग्ण बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आढळले. तर ९ पुणे महापालिका क्षेत्रात, … Read more

चिंताजनक! पुण्यात १२ तासात ५ जणांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी । राज्याला कोरोनानाने घातलेली मगरमिठी आणखी घट्ट होतांना दिसत आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे मृतांच्या संख्येत सुद्धा वाढ होताना दिसत आहे. त्यातच आज पुण्यातून अशीच एक चिंता वाढवणारी मिळत आहे. पुण्यात सकाळपासून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. नायडू रुग्णालय १, नोबेल रुग्णालय १ आणि ससून रुग्णालयात ३ असे एकूण … Read more

कोरोनाचा पर्यावरणावरील परिणाम

लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान गंगेचा प्रवाह हा संथपणे वाहताना दिसत असून त्यामध्ये विविध घातक रसायने,मृत शरीर,जनावरे यांचे अवशेष, मलमूत्र, सांडपाणी, जुने कपडे अथवा कचरा यांचे प्रमाण देखील कमी झालेले आहे.

साताऱ्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण कोरोनामुक्त, ४५ वर्षीय महिलेचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह

साताऱ्यातील ४५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा दुसरा टेस्ट रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने सातारकरांच्या मनातील भीती आता कमी झाली आहे.

घाबरु नका, All is Well | कोरोनाशी लढून जिंकलेल्या ६ माणसांच्या जिद्दीची गोष्ट

कोरोनाशी लढा चालू असताना या आजारातून बाहेर पडलेल्या लोकांना, सोबतच आजाराची भीती बाळगलेल्या लोकांना मानसिकदृष्ट्या खंबीर रहायला मदत करणं फार गरजेचं आहे. एक सुजाण आणि संवेदनशील भारतीय नागरिक म्हणून तुम्ही हे समजून घ्याल ही आशा नक्कीच आहे.

साजिद नाडियाडवालाने ४०० कर्मचाऱ्यांना दिला मदतीचा हात,पीएम फंडलाही करणार मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. याला अटकाव घालण्यासाठी मोदी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. मात्र याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर काम … Read more

“नागरिकांचे जीवच गेले तर ते परत आणायचे कसे ?”शिवराज सिंह चौहान यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांला आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. याला अटकाव घालण्यासाठी मोदी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. आता हा लॉकडाउन संपण्याचा काळ जस जसा जवळ … Read more

करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?

नवी दिल्ली । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या लॉकडाउनमुळे देशातील बरेच व्यवहार ठप्प आहेत. याचा मोठा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाउनचा सर्वात मोठा फटका हा देशाअंतर्गत रोजगाराला बसणार असल्याचं सीआयआय केलेल्या एका सर्व्हेक्षणात म्हटलं गेलं आहे. कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाउनमुळे देशातील ५२ … Read more