घोषणा तर झाल्या, आता संचारबंदीमध्ये गरिबांपर्यंत अन्नधान्य पोहचेल ना?

कोरोनाशी लढताना अन्नधान्य वितरण प्रणाली सदोष राहू नये आणि सरकारची मदत प्रत्येकाला मिळावी यासाठी काय करता येईल याचा आढावा.

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

कोरोना संक्रमणाच्या चालू परिस्थितीविषयी जाणून घेणं गरजेचं आहे.

पाक सैन्याने पंतप्रधान इम्रान खानला केले बाजूला,कोरोनासाठी उचलले मोठे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोना विषाणूमुळे पाकिस्तानला लॉकडाउन न लावण्याच्या हेतू असूनही पाकिस्तानमधील काही प्रांतांनी लॉकडाऊन जाहीर केले. इम्रानला नको असूनही पाकिस्तानी सैन्याने त्यांना बाजूला केले आणि प्रांतातील सरकारांच्या सहकार्याने काही प्रांताना लॉकडाउन लावला, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. लोक आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाल्यामुळे इम्रान सामान्य वेतन … Read more

करोनाच्या लढ्यात रेल्वे सज्ज; ट्रेनमध्येच तयार केले आयसोलेशन वॉर्ड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर अगोदरच ताण आहे. त्यामुळं जर कोरोना देशातील ग्रामीण भागात किंवा ज्या भागात रुग्णालयाची संख्या कमी आहे अशा ठिकाणी पसरला तर वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकारने भारतीय रेल्वेला तयार राहण्यास सांगितलं होत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यासाठी आयसोलेशन वॉर्डची गरज असते. ही गरज … Read more

येत्या काही आठवड्यांत भारताने ही पावले उचलली नाहीत तर परिस्थिती अत्यंत धोकादायक होईल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूने सध्या जगातील देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. या विषाणूबद्दल दररोज नवीन अहवाल येत आहे. ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर मनात एक विचित्र भीती जन्म घेत आहे. यामुळेच जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील सरकारे या संसर्गाविरूद्ध लढा देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधण्यात गुंतले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूच्या अभ्यास गटाचा अहवाल आला आहे, ज्यामध्ये भारताला … Read more

आता मारुती-सुझुकी बनवणार व्हेंटिलेटर; १० हजार व्हेंटिलेटरचे लक्ष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने देशात व्हेंटिलेटरची कमतरता पाहता भारतातील वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना व्हेंटिलेटर बनविण्याची विनंती केली आहे. या विनंतीला प्रतिसाद देत वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती-सुझुकीने आता व्हेंटिलेटर बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मारुती-सुझुकी व्हेंटिलेटर, मास्क आणि अन्य उपकरणांच्या निर्मितीमध्ये सरकारला सहाय्य करणार आहे. त्यासाठी मारुतीने AgVa हेल्थकेअर बरोबर काही करार केले … Read more

कोरोना इफेक्ट: कोल्हापूरच्या चंदगडमध्ये खाजगी दवाखान्यांना कुलूप; रुग्णांचे हाल

कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने सगळेच हवालदिल झालेत. अशा वेळी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यासाठी आरोग्य विभाग झटत आहे. पण कोरोनाच्या धास्तीपोटी इतर आजारांवर उपचार करणारे खाजगी डॉक्टर दवाखाने बंद करत असल्याचे समोर आलय. महाराष्ट्रात ही परिस्थिती दिसून आल्याने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी खाजगी दवाखाने बंद करू नयेत लोकांचे उपचार करणे … Read more

लॉकडाऊनमुळे बाइकवरून धरली गावची वाट मात्र, अपघातात कुटुंबाचा मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने धस्तावलेल्या एका जोडप्याने बाइकवरून गावची वाट धरली असता शाहूवाडी येथे त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात या जोडप्यासहीत त्यांचा लहान मुलगाही ठार झाला असून या दुर्देवी घटनेमुळे शाहूवाडीतील जांबूर या त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्जेराव भीमराव पाटील … Read more

भारतात अडकलेल्या नागरिकांना अमेरिका करणार ‘एअरलिफ्ट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं असून अनेक देश लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थितीत अनेक देशांचे नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. दरम्यान भारतात अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अमेरिकेतील जवळपास २ हजाराहून जास्त नागरिक अडकले आहेत. भारताने सर्व परदेशी विमान भारतात उतरण्यास बंदी … Read more

केरळमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केरळमधील एर्नाकुलम मेडिकल कॉलेज रुग्णालयात कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या ६९ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला. राज्यात या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूची ही पहिली घटना आहे. सरकारी रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एर्नाकुलम येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीला २२ मार्चला दुबईहून परत आल्यानंतर वेगळ्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. न्यूमोनियाच्या लक्षणांमुळे त्यांना … Read more