घरात बसा! अन्यथा कारवाई करावी लागेल; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री … Read more

नवाब मलिक यांची परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट; कोरोनाच्या उपाययोजनांवर घेतला आढावा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयास पालकमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. औषधीच्या साठ्याबाबत माहिती घेऊन औषधे कमी पडणार नाही व शिवभोजन थाळीची संख्या वाढवण्याबाबतही संबंधितांना सूचना दिल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा यावेळी पालकमंत्र्यांनी केले. यावेळी … Read more

उद्धवजी संचारबंदी हाच एकमेव उपाय; लोक गंभीर नाही आहेत- जितेंद्र आव्हाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक गांभीर्याने … Read more

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी

पुणे प्रतिनिधी । करोनाचा विषाणूने भारताबरोबरच संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. एकीकडे भारत कोरोनाशी लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त करत असताना आपल्या शेजारील पाकिस्तान तर पार कोलमडला आहे. मात्र, अशा परिस्थितीत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी भारताला असल्याचं माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरून धर्माधिकारी यांनी एक पोस्ट करत आपलं मत व्यक्त … Read more

मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या आता ८९ झाली आहे. काल संध्याकाळपासून राज्यात एकुण १५ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. महत्वाची बाब म्हणजे मागील १२ तासांत एकट्या मुंबईत कोरोनाचे नवीन १० रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात एक नवीन कोरोना रुग्ण सापडला आहे. मुंबईसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्नांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर पोहोचला आहे. काल संध्याकाळपासून एकुण १५ कोरोना रुग्ण राज्यात सापडले आहे. देशात आत्तापर्यंत ३९१ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर देशात एकुण ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्नांच्या संख्येतही वेगाने वाढ होत आहे. नवीन रुग्नांपैकी १० … Read more

MPSC वाल्यांना दिलासा, कोरोना प्रभावामुळे राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षांच्या तारखेत बदल

कोरोनाच्या वाढत्या भीतीने MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन परीक्षांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये ३१ मार्चपर्यंत चलनी नोटांची छपाई बंद; नोट प्रेसचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा संसर्गा टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत चलनी नोटा छपाई बंद करण्याचा निर्णय नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस या दोन्ही प्रेसने घेतला आहे. इतिहासात पहिल्यांदाच नोटा छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मजदूर संघ आणि कंपनी व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये … Read more

मोदींच्या आवाहनाला शरद पवारांनी असा दिला प्रतिसाद, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणू विरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. या आवाहनला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या … Read more

लक्षात घ्या! राज्यात आजचा ‘जनता कर्फ्यू’ उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोनाचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारनं जनता कर्फ्यूच्या कालावधीत वाढ केली आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज पाळण्यात येत असलेला जनता कर्फ्यू उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार असून ३१ मार्चपर्यंत तो लागू राहणार आहे. या कर्फ्यूतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत, अशी माहिती टोपे … Read more