पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । करोनाचा विषाणूने भारताबरोबरच संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. एकीकडे भारत कोरोनाशी लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त करत असताना आपल्या शेजारील पाकिस्तान तर पार कोलमडला आहे. मात्र, अशा परिस्थितीत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी भारताला असल्याचं माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरून धर्माधिकारी यांनी एक पोस्ट करत आपलं मत व्यक्त केलं आहे.

”कंमांडो कारवाई करून पाकव्यापात काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ असून,भूराजकीय राजकारण भारताच्या बाजून करण्याची हीच ती वेळ असल्याचं” धर्माधिकारी यांनी फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. धर्माधिकारी यांच्या या वक्तव्यामुळे एकच खबळ उडाली आहे. अनेकांकडून धर्माधिकारी यांच्या या विधानावर टीका केली जात आहे.

दरम्यान, जगावर कोरोनाचे एवढे मध्ये संकट आलेले असताना एका सनदी अधिकाऱ्याने असे विधान करणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित झाला आहे. संपूर्ण जग संकटातून जात असताना युद्धाची भाषा करणे हि भारताची संस्कृती नसल्याची प्रतिक्रिया जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी

मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी

महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ करणाऱ्या कलम १४४ मध्ये नक्की असं आहे तरी काय? घ्या जाणून

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न

Leave a Comment