पारंपरिक दहीहंडीला परवानगी द्या, अन्यथा; आशिष शेलारांचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दहीहंडीच्या मंडळाच्या पथकांसोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना प्रमाण वाढत असून त्यात कोणत्याही स्वरूपाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी साजरी करू नये, असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबाबत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. “लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहीहंडीला शासनाने परवानगी … Read more

कोरोना टाळण्यासाठी यंदाही दहीहंडीला परवानगी नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहीहंडी हा हिंदूंच्या सणांपैकी एक महत्वाचा सण होय. मात्र, वाढत्या कोरोनामुळे या सणांसह इतर सण साजरे करण्यावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहे. मात्र, कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने निर्बंधात शिथिलता दिली. त्यामुळे आता दहीहंडी सण साजरा करण्याची स्वप्ने गोविंदा पथक पाहत होता. त्यावर आता विर्जन पडले आहे. आज दहीहंडीच्या मंडळासोबत झालेल्या चर्चेत … Read more

शाळेच्या मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार, पालक आर्थिक संकटात

sboa

औरंगाबाद : कोरोना काळात फीमध्ये सवलत म्हणून पंधरा टक्के रक्कम वार्षिक रकमेतून शाळेतर्फे कमी करण्यात यावी असे परिपत्रक शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. असे असताना हे परिपत्रक फेटाळून शाळेचे संचालक मनमानी कारभार करून पालकांकडून हवी तेवढी फीस वसूल करत असल्याचे समोर आले आहे. हडको एन 11 येथे असलेल्या एस.बी.ओ.ए. … Read more

लसीकरणाबाबत उदासीनता; औरंगाबाद जिह्यात केवळ 11 टक्के जनतेचे लसीकरण

covid vaccine

औरंगाबाद – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लस उपलब्ध आहे. मात्र, आता लस घेण्यास प्रतिसाद मंदावला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १०.९४ टक्केच लसीकरण झाले असल्याने संभाव्य तिसरी लाट रोखण्याचे आव्हान कायम आहे. शहरातही कोरोनाचे दोन्ही डोस घेणऱ्यांची संख्या १६.९९ टक्के आहे, तर ग्रामीण भागात हीच टक्केवारी ७ .७६ एवढी नोंदली गेली आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात … Read more

शाळा सुरू करण्यासाठी पालक, शिक्षकांकडून #आताशाळासुरुकरा ट्रेंड

औरंगाबाद – कोरोना महामारी च्या नावाखाली लॉकडाऊन लावल्याने मागील 18 महिन्यांपासून राज्यातील शाळा शासन व प्रशासनाने बंद केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे आता पालक आणि शिक्षकांनी कंटाळून अखेर सोशल मीडियावर #आताशाळासुरुकरा हा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. युनिसेफच्या मते मागील सहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने, मुलांवर याचा गंभीर परिणाम … Read more

दिलासादायक! महिनाभर लसींची चिंता मिटली

corona vaccine

औरंगाबाद | कोरोना महामारीचा बचाव करण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. कोरोना लसीकरणासाठी शहरातील आरोग्य केंद्रावर नागरिक गर्दी करत आहेत. परंतु शासनाकडून लसींचा मुबलक पुरवठा होत नसल्याने पहिल्या आणि दुसऱ्या डोस साठी वाट बघावी लागत आहे. सतत जाणवत असलेल्या लसींचा तुटवडा आता महिनाभर … Read more

औरंगाबादेत डेंग्यूने डोके काढले वर; कोरोना पेक्षा डेंग्यूचे अधिक रुग्ण

dengue-malaria

औरंगाबाद | सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट उसळली असून महाराष्ट्र शासनाकडून कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहे. त्याचबरोबर डेल्टा प्लस संसर्ग वाढू नये म्हणून महापालिकेकडून काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस पेक्षा डेंग्यूचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये तब्बल 56 संशयित आढळून आले असून 9 जणांना डेंग्यूची बाधा झाली आहे. कोरोना … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज! मेल्ट्रॉनमध्ये तिसऱ्या ऑक्सिजन प्लांटसाठी मंजुरी

oxigen plant

औरंगाबाद | काही दिवसापूर्वीच मेल्ट्रॉन रुग्णालयामध्ये एका ऑक्सिजन प्लांटचे नुकतेच लोकार्पण झाले होते. आता येथील दुसऱ्या ऑक्सीजन प्लांटची उभारणी सुरू असतानाच आता तिसर्‍या प्लांटला मंजुरी मिळाली आहे. दिवसाला 175 जंबो सिलेंडर क्षमतेच्या या प्लांट मधून इतर कोविड सेंटरला ऑक्सीजन पुरवण्याची सुविधा होणार असून उभारणीसाठी साहित्य ही आल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. … Read more

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी

Sunil chavhan

औरंगाबाद : जिल्ह्यात कोवीड संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रत्येकाने कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत कोविड आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना सूचित केले. जिल्ह्यात सर्व व्यवहार खुले करण्यात आल्याने संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन चाचण्या आणि … Read more

औरंगाबादेत 5 तर ग्रामीणमध्ये 6 कोरोना रुग्णांची नव्याने भर

corona

औरंगाबाद | जिल्ह्यात 20 ऑगस्टला अकरा नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून नवीन रुग्णांमध्ये मनपा हद्दीत पाच ग्रामीणमध्ये सहा रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय 22 जणांना मनपास हा ग्रामीण सोहळा सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 44 हजार 137 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नव्याने 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण … Read more