सावधान! शहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या दोनशेपार

corona

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 24 तासात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या 200 पार गेली आहे. दिवसभरात 211 नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. यात शहारातील 63, तर ग्रामीण भागातील 148 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यातील 11 रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या 2 हजार 567 रुग्णांवर उपचार … Read more

विदेशात जाणार्‍या 318 जणांचे मनपाच्या वेतीने लसीकरण

corona vaccine

औरंगाबाद : विदेशात शिक्षण नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थी नागरिकांना लस घेणे बंधनकारक होते. मात्र, शासनाकडून 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण बंद केलेले आहे. विद्यार्थी नागरिकांची गंभीर समस्या लक्षात घेऊनमहापालिकेने शासनाच्या परवानगी सह विशेष मोहीम राबवली. मागील तीन दिवसांमध्ये 318 विद्यार्थी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या जटवाडा रोड वरील चेतना नगर, बन्सीलाल नगर आणि औरंगपुरा येथील … Read more

युझवेंद्र चहलने IPLमधील ‘या’ टीमकडून खेळण्याची व्यक्त केली इच्छा

yujvendra Chahal

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – युझवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. या संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे. युझवेंद्र चहल हा आरसीबीच्या यशस्वी बॉलरपैकी एक आहे. पण युझवेंद्र चहलने मात्र आपल्याला धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युझवेंद्र चहलने आरसीबी नाही तर चेन्नईकडून आपल्याला खेळायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे. युझवेंद्र चहल … Read more

आ. निलेश लंकेची अँब्युलन्समधून एंन्ट्री : सातारा जिल्ह्यात कोरोना सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात स्वतः रूग्णवाहिका चालवली

फलटण | फलटण तालुक्यातील येथे आयुर उद्योगसमूहाचे दिगंबर आगवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाठार निंबाळकर येथे सुरु करण्यात आलेल्या 1 हजार बेडच्या कोरोना मोफत उपचार केंद्राचे आ. निलेश लंके आरोग्य मंदिर असे नामकरण व लोकार्पण सोहोळा आ. निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट काम करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी स्वतः रुग्णवाहिका … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : शिक्षकांनो तात्काळ मुख्यालयात हजर रहा, गावी सुट्टीवर गेलेल्यांनाही सूचना

सातारा | कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करावी. शाळांना सुट्टी असल्यामुळे काही शिक्षक आपल्या गावी गेली असतील त्यांना तात्काळ मुख्यालयात हजर राहण्याबाबत कळवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. … Read more

सासूने गाठला विकृतीचा कळस ! सुनेला मारली मिठी अन् रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच….

Corona Test

हैदराबाद : वृत्तसंस्था – आजकाल सासू आणि सून यांच्यातील वाद हे काय आपल्याला नवीन नाही आहे. प्रत्येक घरात छोट्या मोठ्या कारणावरून सासू आणि सुनेमध्ये वाद होत असतात. अशीच एक सासू सुनेबाबत विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये कोरोनाबाधित सासूने सुनेचा बदला घेण्यासाठी थेट सुनेला मिठी मारली आहे. असे करण्यामागे सुनेलाही कोरोनाची लागण व्हावी असा उद्देश … Read more

आरोग्य सेवकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय ! कोरोनाने मृत्यू झाल्यास 48 तासात मिळणार 50 लाख

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अशा वेळेस आरोग्य सेवा देणारे आरोग्य कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आरोग्य सेवा बजावत असताना अनेकदा कर्मचारी कोरोनामुळे दगावल्याच्या अनेक घटना समोर आल्याचे आपण पाहिले आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने आता कोरोना विषाणू संसर्गाशी लढणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. एखाद्या आरोग्य सेवकाचा … Read more

GOOD NEWS : खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप, रुग्णालयांचे दर मुख्यमंत्री ठाकरेंकडून निश्चित

Uddhav Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र  – कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजूरी दिली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत, … Read more

सुरज शेवाळे : कोरोना काळात रात्र- दिवस धावणारा मलकापूरमधील एक अवलिया

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पहिल्या लाटेत भयावह परिस्थितीत रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करायचा असो की दुसऱ्या लाटेत भुकेल्यांना प्रेमाचे दोन घास जेवण द्यायचे. झोपडपट्टी, रोजदारी बंद असलेल्या कुटुंबाच्या रोजीरोटीसाठी मलकापूर शहरातील एकच अवलिया रात्र- दिवस धावत आहे. या गरजू लोकांच्या आयुष्यात एक छोटासा आशेचा सुरज निर्माण करणाऱ्या अवलियाचे नांव सुरज शेवाळे असे आहे. मलकापूर … Read more

आयपीएल सामन्यांत ‘ही’ अट पूर्ण करणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश

IPL Fans

दुबई : वृत्तसंस्था – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ती अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित आयपीएल यूएईत घेण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला. यामुळे अमिरात क्रिकेट बोर्ड किमान ५० टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे ती म्हणजे प्रेक्षकांना लस घेणे अनिवार्य असणार आहे. बीसीसीआय अधिकारी या संदर्भात लवकरच … Read more