फेसबुकवरुन शाळेतील मुलींशी करायचा चॅटिंग; यानंतर जाळ्यात अडकवून आयुष्य करायचा उद्धवस्त

Chatting

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल सगळेच जण सोशल मीडियाच्या व्यक्त होत असतात. सोशल मीडिया तर तरुणांच्या हक्काचे माध्यम बनले आहे. पण काही लोकांकडून याचा चुकीच्या कामासाठी वापर करतात. यामुळे अनेक जणांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत हैदोस … Read more

तांबवेत ग्रामपंचायत आणि युवकांच्या पुढाकारातून संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तांबवे ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष उभारले असून त्यास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. या विलगीकरणासाठी गावातील युवकांनी पुढाकार परिसर स्वच्छता तसेच साहित्याची उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जि.प. शाळेतील शिक्षकांनी विलगीकरण कक्षाच्या मदतीसाठी … Read more

गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांची हयगय नाही, जिल्हा प्रशासनावर उपमुख्यमंत्री अजित पवार कडाडले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्रशासनातील याच अधिकाऱ्यांच्याकडून काम करून घ्यायचे आहे. त्यामुळे आता सूचना दिलेल्या आहेत. प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, त्यांचे पालन केले नाही तर त्यांची हयगय केली जाणार नसल्याचे सांगत जिल्हा प्रशासनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. सातारा येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी … Read more

धक्कादायक : सातारा जिल्हा रूग्णालयात कोरोनाची चाचणी केलेली नसताना बोगस अहवाल दिल्याचे उघडकीस

crime

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनाची RTPCR चाचणी केलेली नसताना देखील 5 जणांनी जवळ खोटे बोगस अहवाल आढळून आले आहेत. सातारा जिल्हा रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. सध्या कडक लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील बाहेर जाण्यासाठी तसेच विविध कामासाठी कोरोनाची टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र … Read more

आजपासून ७० केंद्रांवर लसीकरण सुरू

औरंगाबाद | महापालिका हद्दीत कोरोना लसीकरणाची गती मंदावली आहे. शहरात केवळ ४५ वर्षांपुढील व्यक्तींचेच लसीकरण सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात ७० केंद्रांवर केवळ १३१५ जणांचे लसीकरण करण्यात आले. आता शुक्रवारी ७० केंद्रांवर लसीकरण होणार आहे. दरम्यान,महापालिकेला शासनाकडून २० हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. शहरात १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात … Read more

हृदयद्रावक..! कोरोनामुळे तब्बल 13 बालकांनी गमावले आई-वडिलांचे छत्र

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या नवजात बालकांना पासून 18 वयोगटापर्यंतच्या मुलांचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. यात आतापर्यंत 233 मुलांचा शोध घेण्यात यश आला. त्यातील 13 मुलांचे आई-वडील अशा दोघांनाही कोरोनाने हिरावून घेतले, तर उर्वरित 220 मुलांपैकी कोणाचे वडील तर कोणाचे आई कोरोनाचे बळी ठरले आहेत. राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने … Read more

महिला डॉक्टरांनी पीपीई किट घालून केलेला अनोखा डान्स होतोय व्हायरल…

  बीड : जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथील महिला डॉक्टरांचा पीपीई किट घालून केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. यात महिला डॉक्टर गाण्याचा तालावर थिरकताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली होती आणि स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टर आणि तेथील सर्व … Read more

दिलासादायक ! देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, एकाच दिवसात 2,59,459 कोरोनामुक्त

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशवासियांसाठी कोरोनाबाबत आता एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. नव्याने वाढ होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट झाल्याचे दिसून येत आहे. दररोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्ण संख्येचा नीचांकी आकडा आता समोर आला आहे. मागील 24 तासात देशात एक लाख 86 हजार 364 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे … Read more

तरुणीवर गँगरेप झाल्याचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

crime

कोहिमा : वृत्तसंस्था – देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यामध्ये आता महिलांवर होणारे अत्याचार यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच भर म्हणून आता या अत्याचाराचे व्हिडिओदेखील वायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ वायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये १ महिला व ४ पुरुष एका महिलेला त्रास देताना दिसत आहेत.दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्री … Read more

धक्कादायक ! कोविड सेंटरमधील नर्सचा ब्रदरनेच केला विनयभंग

Crime

सावरगाव : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यामध्येच आता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. अशीच एक घटना लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये घडली आहे. यामध्ये एका नर्ससोबत काम करणाऱ्या ब्रदरने तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात ब्रदरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल … Read more