महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५ वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोना संक्रमितांचा आकडा वाढतोय आहे. राज्यात करोनाबाधितांचा आकडा २१५ वर पोहोचला आहे. १२ तासात १२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुणे ५, मुंबई ३, नागपूर २, कोल्हापूर १ आणि नाशिकमध्ये १ नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३९वर पोहोचली असून महाराष्ट्रात एकूण २०७ कोरोनाग्रस्त आहेत. पुण्यात आणखी २ कोरोना … Read more

‘लॉकडाऊन’ लांबणार? केंद्रानं दिलं ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रानं कठोर पाऊल उचलत लक्षात घेता २४ मार्चला देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केलागेला. आज या लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे. करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढतच आहे अशा परिस्थितीत लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी वाढणार का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, केंद्रानं नागरिकांना सतावणाऱ्या या प्रश्नावर … Read more

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०३वर; २२ नवीन रुग्णांची नोंद- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचे २२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं … Read more

अवघ्या ५ मिनिटात येणार करोना टेस्टचा रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगात पसरत आहे. करोनाचा संसर्गाला रोखायचा असेल तर वेळीच लोकांची टेस्ट करणं गरजेचं आहे. मात्र, या टेस्टचा रिपोर्ट यायला बराच वेळ लागत असल्यानं मोठ्या प्रमाणावर लोकांची टेस्ट करणं कठीण होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजने अत्यंत कमी कालावधीत कोरोना चाचणी करणारी टेस्ट … Read more

सरकारनं संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा वेगळी पावलं उचलावी; राहुल गांधींचा मोदींना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. मात्र, यामुळे अनेक नव्य समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही गोष्टी सुचवल्या आहेत. राहुल गांधी लिहलं आहे कि, , मोदी सरकारला याबाबत विचार करायला हवा की, देशभरात लॉकडाऊन केल्यानं आपल्याच … Read more

म्हणुन महिला पोलिसाने मजूराच्या कपाळावर लिहीलं ‘माझ्यापासून दूर रहा’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशभरातील पोलिस आणि प्रशासनाने कोरोनाशी लढण्यासाठी आपला मोर्चा कायम ठेवला असून लोकांना लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. पण यावेळी पोलिस अशी काही कामे करतात, ज्यामुळे त्याच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. मध्य प्रदेशातील छतरपूरमधूनही असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथील लॉकडाऊन दरम्यान काही मजूर रस्त्यावर आढळले. वृत्तसंस्था एएनआय च्या वृत्तानुसार, … Read more

SpiceJet च्या पायलटलाच झाली कोरोनाची लागण, सर्व स्टाफला क्वारंटाइनचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशात कोरोनासंसर्गाच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, स्पाइसजेट एअरलाइन्सच्या पायलटला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे आढळले आहे. वैमानिक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तथापि, एअरलाइन्सने म्हटले आहे की संबंधित पायलटने मार्चमध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवलेली नाहीत. एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आमचा एक सहकारी स्पाइसजेटचा पहिला अधिकारी कोविड -१९ च्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. … Read more

वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांवर कोरोनाचा होतोय ‘हा’ मोठा परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । उत्तर कोलकातामधील आशियातील सर्वात मोठ्या रेड लाइट क्षेत्रात असलेल्या सोनागाछी येथील एक लाखाहून अधिक वेश्यांचे भवितव्या अंधारात आहे आणि कोरोना विषाणूमुळे त्यांचा व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची भीती निर्माण झाली आहे.राज्यातील वेश्या संस्था दरबार महिला समन्वय समिती त्यांना असंघटित क्षेत्रातील कामगार या अंतर्गत नोंद करण्याबाबत सरकारशी चर्चा करीत आहे जेणेकरुन त्यांना … Read more

कामगार, मजुरांनो आहात तिथंच राहा, सरकार तुमची सोय करेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत हातावर पोटावर असलेले अनेक कामगार, मजुर आपल्या घराकडे जाण्यासाठी वेळ पडली तर पायी किंवा अवैधरित्या चोरून वाहनांनी प्रवास करत आहेत. असे सर्व स्थलांतरित कामगार, मजुरांनो आहात तिथंच राहा. तुमच्या राहण्याची व जेवणाची सोय सरकार … Read more

राज्यात करोनाचा ७ वा बळी; मुंबईत ४० वर्षीय महिलेचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाने सातवा बळी घेतला आहे. मुंबईत एका ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल शनिवारी या महिलेला छातीत दुखू लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबईत आतापर्यंत करोनानं ५ बळी घेतले आहेत. … Read more