रघुराम राजन यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ विषयी केले सावध! म्हणाले- “इतर देशांच्या वस्तूंवर भारी कर लावणे योग्य नाही”
मुंबई । रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बुधवारी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचा एक भाग म्हणून आयात प्रतिस्थानास (import substitution) प्रोत्साहन देण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की,” यापूर्वी देशात असे प्रयत्न केले गेले, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत.” राजन पुढं म्हणाले, “यामध्ये (आत्मनिर्भर भारत पुढाकार) जर यावर जोर दिला गेला असेल कि शुल्क … Read more