Monday, January 30, 2023

5-10 रुपयांचे हे नाणे तुम्हाला बनवेल श्रीमंत! मिळू शकतील 10 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । जर आपणही कोरोना संकट काळात पैसे मिळवण्याची संधी शोधत असाल तर घरबसल्या तुम्हाला लक्षाधीश होण्याची संधी आहे… आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी तुम्हाला काही विशेष असं करण्याची गरज नाही. यासाठी आपल्याकडे फक्त 5 आणि 10 रुपयांच्या ही नाणी असावी लागतील. आपल्याला या पुरातन नाण्यांचे फोटोस वेबसाइटवर अपलोड करावे लागेल, ज्यानंतर लोकं आपल्या या नाण्यासाठी पैशांच्या बोली लावतील आणि आपण ज्या किमतीला हवे त्या किमतीला हे नाणे विकून आपण लाखो रुपये कमावू शकता. चला तर मग जाणून घेउयात कि यासाठी आपल्याकडे 5-10 रुपयांची कोणती नाणी असायला हवीत आणि त्यापासून आपण कशा प्रकारे कामे करू शकू…

कोणते नाणे बनवणार लक्षाधीश?
मीडिया रिपोर्टनुसार, इंडियामार्टच्या वेबसाइटवर जुन्या नोटा आणि नाणी यांचा लिलाव केला जात आहेत. आपल्याला जुन्या वस्तू गोळा करण्याची हौस असल्यास, आपला हा छंद आपल्याला लक्षाधीश देखील बनवू शकतो. यासाठी तुमच्याकडे 10 किंवा 5 रुपयांची अशी नाणी हवी आहेत की ज्यावर वैष्णो मातेचा फोटो बनविला गेला आहे.

- Advertisement -

वैष्णो देवीच्या 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांना प्रचंड मागणी आहे
आजकाल पैसे कमावण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाइटवर (e-commerce) देखील ट्रेंडिंग आहे. आपल्याकडे माता वैष्णोदेवीची 5 आणि 10 रुपयांची नाणी असल्यास आपण ते विकून पैसे कमवू शकता. ही नाणी 2002 मध्ये जारी करण्यात आली होती. देवीच्या चित्रामुळे लोक या नाण्यांना खूप भाग्यवान मानत आहेत. हिंदू धर्मात माता वैष्णो देवीची पूजा केली जाते. त्यामुळे अशा नाण्यांसाठी लोक कोट्यावधी रुपये खर्च करीत आहेत.

आपण किती पैसे कमवू शकता?
या नाण्यांची लिलावात विक्री करुन आपण 10 लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकता. याशिवाय या नाण्यांच्या बोली दरम्यान आपण मोलभाव देखील करू शकता.

आपण ही नाणी कुठे विकू शकता?
इंडियामार्ट वर घर बसल्या चांगल्या किंमतीला त्या विकल्या जाऊ शकतात. या प्लॅटफॉर्मवर देखील, आपल्याला या चांगली किंमत मिळेल. आपण या कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन ते विकू शकता. त्या बदल्यात तुम्हाला लाखो रुपयेही मिळू शकतात.

ही नोट विकून आपण कमवू शकता 25 हजार रुपये
अशा बर्‍याच नोटा ब्रिटीश भारतात चालत असत, ज्याची कदाचित कोणालाही माहितही नसेल. अशोक स्तंभ पहिल्या दहा रुपयांच्या नोटांवर असायचा. 3-चेहऱ्याच्या सिंहाची ही नोट आता फार दुर्मिळ आहे, परंतु आपल्याकडे ही नोट असेल तर आपले नशीब चमकू शकते. या 1 नोटसाठी आपल्याला 20-25 हजार रुपये मिळू शकतात. चांगली गोष्ट म्हणजे आपण ही नोट आपण घरबसल्या घरी विकू शकता.

आपण या वेबसाइटवर विक्री करू शकता –
https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html

http://www.indiancurines.com/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.