सातारा जिल्ह्यातील 828 नवे कोरोनाग्रस्त; कोणत्या गावात किती रुग्ण पहा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 828 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 19 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 31, मंगळवार पेठ 9, शनिवार पेठ 19, सोमवार पेठ 10, शुक्रवार … Read more

Post Office मध्ये लवकरच उपलब्ध होतील ‘या’ 73 सेवा, या राज्यात बांधले गेले पहिले Common Service Center

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या काळात सर्व लोकांना एकाच छताखाली सर्व सेवा देण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Common Service Center) कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) देखील सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात ही सेवा आग्रा येथील प्रतापपुरा (उत्तर प्रदेश) येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित 73 सेवा असतील. … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा उच्चांक; दिवसभरात सापडले 713 नवे रुग्ण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 713 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 13 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 23, शनिवार पेठ 15, सोमवार पेठ 7, शुक्रवार पेठ … Read more

सातारा जिल्ह्यातील 589 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; 16 नागरिकांचा मृत्यु

सातारा  प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, … Read more

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! ATM फ्रॉड थांबविण्यासाठी बँकेने सुरू केली ‘ही’ नवीन सेवा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटांच्या दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सुरक्षित बँकिंग व्यवहार उपलब्ध करुन देण्यासाठी आणि त्यांचे डिपॉझिट सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन एटीएम सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत आपण एटीएममध्ये जाऊन आपली शिल्लक किंवा मिनी स्टेटमेन्ट तपासू इच्छित असाल तर SBI आता तुम्हाला SMS पाठवून अलर्ट करेल. कोरोनो व्हायरस साथीच्या काळात एटीएम … Read more

अनलॉक 4 अंतर्गत रेल्वे चालवणार 100 नवीन विशेष गाड्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटकाळात रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाश्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अनलॉक 4 अंतर्गत भारतीय रेल्वे काही विशेष गाड्या चालवणार आहे. रेल्वे सुमारे 100 नवीन विशेष गाड्या चालवण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी रेल्वे राज्यांशी चर्चा सुरू आहे. गृह मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या नवीन विशेष गाड्या चालवल्या जातील. आजपासून देशात अनलॉक 4 … Read more

सातारा जिल्ह्यातील 661 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 17 बाधित नागरिकांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा दि. 1 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 661 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 17 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. कोरोनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 27, सातारा शहरातील सोमवार पेठ 1, … Read more

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचा आकडा 1100

सकलेन मुलाणी । कराड कराड । कृष्णा हॉस्पिटलमधून आज 24 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत एकूण 1104 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये नारायणवाडी येथील 75 वर्षीय पुरूष, कापील येथील 35 वर्षीय पुरूष, चोरे येथील 75 वर्षीय महिला, गुरूवार पेठ कराड येथील 35 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 35 … Read more

कराड तालुक्यातील किरपे गावात तब्बल आठ महिन्यांनी कोरोनाचा शिरकाव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्याने बाधितांचे प्रमाणही जास्त येऊ लागले आहे. अशात कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाने आठ महिन्यापूर्वीच प्रवेश केला होता. मात्र, तालुक्यातील किरपे या गावातील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी कोरोनाला वेशिवरच थांबवले होते. अखेर कोरोनाने किरपे गावात प्रवेश केलाच. मंगळवारी आलेल्या अहवालात किरपेतील एका व्यक्तीला कोरोनाचा लागण झाल्याचे … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more