‘या’ कारणासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बजावली नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सद्यस्थितीत देश करोनासारख्या महामारीचा सामना करतो आहे. अशात करोनाचे संकट गहिरे होताना हातावरचं पोट असलेल्या कामगारांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्यामुळं लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मजूर, कामगारांना तातडीने वेतन द्या असं सांगणारी एक नोटीस सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर आणि अंजली भारद्वाज या दोघांनी लॉकडाउनच्या कालावधीत … Read more

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी पुन्हा निगेटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोविड -१९ संसर्गाचा तपासणी अहवाल दुसऱ्यांदा नकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. व्हाईट हाऊसने याची घोषणा केली. व्हाईट हाऊसचे डॉक्टर सीन कॉन्ली यांनी गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, अध्यक्ष ट्रम्प यांची आधीच्या दिवशी विषाणूच्या संसर्गाची तपासणी चाचणी रैपिड प्वाइंट ऑफ केयर टेस्ट कैपेबिलिटी मधून करण्यात आली … Read more

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २३०१ वर, आत्तापर्यंत ५६ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरसने ग्रस्त लोकांची संख्या सतत वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज कोरोनामुळे पीडित लोकांची संख्या २३०१ वर पोहोचली आहे, त्यापैकी २०८८ लोक संक्रमित आहेत.तर १५६ लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत ५६ लोक मरण पावले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाव्हायरस जवळजवळ सर्व राज्यांमध्ये पसरला आहे.आंध्र प्रदेशात १३२ … Read more

९ महिन्यांची गर्भवती महिला करोना पॉझिटिव्ह, डॉक्टरांसमोर प्रसूतीचं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीमधील एम्स रुग्णालयामधील डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं असताना आणखी एक चिंता वाढवणारी बाब समोर अली आहे. सदर कोरोनाबाधित डॉक्टरची ९ महिन्यांची गर्भवती असलेली पत्नीही करोना पॉझिटिव्ह असल्याचं तपासणीत समोर आलं आहे. उपचारासाठी महिलेला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून तिथेच तिची प्रसूती केली … Read more

लाॅकडाउन न करताही स्विडन देश कोरोनासोबत कसा लढतोय? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात विनाश झाला आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देशही या विषाणूचा बळी ठरले आहेत. संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी बर्‍याच देशांनी सोशल डिस्‍टेंसिंग आणि लॉकडाऊनचा अवलंब केला आहे. कारण या जगातली मोठी लोकसंख्या घरातच कैद आहे. याउलट स्वीडन मधील लोक अजूनही सामान्य जीवन जगत आहेत. अजूनही लोक उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत … Read more

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडताय, तर सावधान! तुमच्यावर अशी वेळ येऊ नका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात कोरोनाचा मुक्काम दिवसेंदिवस वाढतच आहे. या न बोलावलेल्या जीवघेण्या पाहुण्याला लवकरात लवकर महाराष्ट्रातून घालवण्यासाठी पोलीस, डॉक्टर, नर्स, प्रशासन जीवाचं रान करत आहेत. या कोरोनाने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढू नये म्हणून सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. तो केवळ तुमच्या काळजीपोटी, तुमचा जीव जाऊ नये म्हणून. घराबाहेर पडू नका रे बाबांनो! … Read more

आता घर बसल्या तपासा कोरोना ; सरकारकडून ‘आरोग्य सेतु’ अँप लॉन्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून ‘आरोग्य सेतू’ नावाचं अँप लॉन्च केलं आहे. कोरोना व्हायरसची जोखीम कितपत आहे याबाबत आकलन करणारं हे अँप नॅशनल इंफोमेटिक्स सेंटरकडून लॉन्च केलं आहे. या अँपमुळे कोविड-19 संक्रमणाबाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशनबाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत होईल, असं नॅशनल इंफर्मेटिक्स … Read more

देशातील प्रत्येक सहावा कोरोना रुग्ण महाराष्ट्रातील, सर्व वयोगटातील लोकांना होतेय लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या विषाणूमुळे बळी पडलेल्यांची संख्या अडीच हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. विशेष म्हणजे देशातील प्रत्येक सहावा रुग्ण यावेळी महाराष्ट्रातून बाहेर पडत आहे. बातमी लिहिण्यापर्यंत महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे १६ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ३१ मार्चपूर्वी कोरोना विषाणूच्या आकडेवारीवर काही निष्कर्ष काढले … Read more

अन्यथा निझामुद्दीनऐवजी वसई झालं असत करोनाचं हॉटस्पॉट; महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळं अनर्थ टळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीमधील निझामुद्दीन मरकजमध्ये पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे भारतावरील करोनाचं संकट अधिक गंभीर झालं आहे. एकीकडे या कार्यक्रमामुळे शेकडो लोकांना करोनाची लागण झाल्याची भीती असताना एक धक्क्कादायक माहिती समोर आली आहे. निझामुद्दीनप्रमाणेच तबलिगी जमातने वसईतही तितकाच मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली होती. पण महाराष्ट्र पोलिसांनी शेवटच्या क्षणी परवानगी नाकारली आणि … Read more

वर्ल्ड बँकेचा भारताला मदतीचा हात; ७५०० कोटींचा निधी केला मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग कोरोना व्हायरसपुढे हतबल झालं असतानाच देशातही कोरोना व्हायरस फोफावत चालला आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून अनेक उपाय योजना राबवण्यात येत आहेत. तसेच या उपाययोजनांसाठी मदत करण्याचं आवाहनही देशातील नागरिकांना करण्यात येत आहे. अशातच कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेने भारताला १ अब्ज डॉलर म्हणजे … Read more