जगातील सर्वात मोठ्या हॉटेल चेनने १०००० कर्मचार्यांना दिली बिनपगारी सुट्टी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी हॉटेल साखळी मॅरियट इंटरनॅशनलने कर्मचार्यांना रजेवर पाठवले आहे. ही रजा बिनपगारी स्वरूपात दिली आहे. म्हणजेच या सुट्यांना कर्मचार्यांना पगार मिळणार नाही. करोनो व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं लोकांनी प्रवास थांबविला आहे. ज्यामुळे हॉटेल व्यवसाय ठप्प होऊ लागला आहे. मॅरियटने जवळपास सर्व स्तरावरील कर्मचारी सुट्टीच्या दिवशी पाठवले आहेत. यासह कंपनीने आपली काही … Read more