हाफकिनमध्ये होणार कोवॅक्सिनची निर्मिती; केंद्र सरकारची परवानगी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असताना लसीच्या तुटवड्या मुळे चिंता निर्माण झाली होती. अखेर आपल्याला दिलासादायक बातमी मिळाली आहे. केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलीय. हाफकिनला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे आभार … Read more