‘या’ औषधांचा यापुढे कोविडच्या उपचारात वापर केला जाणार नाही, काही चाचण्या देखील केल्या बंद
नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना व्हायरस रूग्णांच्या काळजीसाठी सर्व प्रकारची औषधे वापरण्यास नकार दिला आहे. आता असीम्प्टोमॅटिक आणि सौम्य कोविड प्रकरणांसाठी फक्त ताप आणि सर्दीसाठीचे औषध दिले जाऊ शकते. आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस (DGHS) ने कोविड संबंधित उर्वरित सर्व नियामक मार्गदर्शक तत्वे पाळण्यास सांगितले आहे. … Read more