देशात कोरोनाची भीषण परिस्थिती; गेल्या 24 तासांत सापडले तब्बल ३ लाख ४९ हजार ६९१ रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सुरूच असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून सध्या देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ अॅक्टिव रुग्ण आहेत. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या … Read more

इम्रान खान यांची भारतासाठी प्रार्थना, म्हणाले महामारीशी एकत्र लढावे लागेल

modi & imran khan

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शेजारील देश पाकिस्तानने प्रार्थना केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी एका ट्वीटद्वारे भारत आणि जगामधील कोरोना विषाणूशी झुंज देणाऱ्या लोकांना त्वरित ठीक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर या महामारीशी लढण्यासाठी एकत्र येण्याचे त्यांनी भाष्य केले आहे. शुक्रवारी देशात … Read more

तन्मय फडणवीस यांना लस कोणत्या पात्रतेमध्ये दिली गेली? नेटकर्यांचा सामाजिक माध्यमांवर प्रश्न

Tanmay Fadanvis

नागपूर | करोणा महामारीमध्ये दुसरी लाट ही भयंकर मोठ्या प्रमाणात लोकांना प्रभावित करत असताना दुसरीकडे लसीकरणाचा वेग वाढताना दिसत नाही. यामध्ये पंचेचाळीस वर्षे वयाच्या पेक्षा जास्त नागरिकांना आणि करोनामध्ये फ्रन्टलाइन वर्कर लोकांना ही लस प्राथमिकतेने दिले जाते. पण काही लोक हीलस आपले राजकीय बळ वापरून पात्रतेत बसत नसतानाही घेतात की काय? असा सवाल आता सामाजिक … Read more

करोनाची दुसरी लाट कमी घातक! पण संक्रमण जास्त; मृत्यू दाराबाबत काय सांगतात आकडे जाणुन घेऊ

corona

नवी दिल्ली। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोना साथीच्या दुसरी लाट बर्‍याच प्रकारे भिन्न आहे. पहिली लाट संक्रमक तसेच प्राणघातक होती पण दुसरी लहर अधिक संसर्गजन्य आणि कमी प्राणघातक आहे. यामध्ये, संक्रमित होण्याचे प्रमाण अधिक वेगाने वाढत आहे. परंतु, त्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. लॅन्सेट कोविड -19 कमिशन इंडिया टास्क फोर्सच्या अहवालात … Read more

अमरावतीत कोरोना रुग्णसंख्या मंदावली

अमरावती : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 एप्रिल पासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. मात्र अजूनही लोक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अशातच एक दिलासादायक बाब समोर आली आहे म्हणजे अमरावती मध्ये करुणा रुग्णांच्या वाढीचा वेग मंदावला आहे. … Read more

मागील 24 तासात देशात एक लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त; पहा ताजी आकडेवारी

नवी दिल्ली : संपूर्ण देश कोरोना महामारीशी लढत आहे. मागील 24 तासात देशभरात दोन लाख 34 हजार 692 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासात एक लाख 23 हजार 354 रुग्ण हे कोरोनमुक्त झाले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे देशभरातील … Read more

भारतातून काठमांडूला जाऊन ‘यासाठी’ चिनी लस घेत आहेत भारतीय व्यापारी; जाणून घ्या काय आहे या बातमीमागील सत्य

corona vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन।काठमांडूमध्ये भारतीय उद्योजकांना चिनी लस मिळत आहे. करोना विषाणूची चीनी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय व्यावसायिक नवी दिल्लीहून काठमांडूला जात आहेत. एका मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा केला गेला आहे. यानुसार हे व्यापारी काठमांडूला केवळ चीनची लस घेण्यासाठी येत आहेत, जेणेकरून ते चीनला जाऊ शकतील. चीनची लस घेतली म्हणजे चीनला जाणे सोपे होईल असे … Read more

अवघ्या 25 दिवसात करोनाची चैन तोडणार हे यंत्र! मेरठच्या विद्यार्थ्यांचा दावा

मेरठ। उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील बीटेकच्या एका विद्यार्थ्याने एक विशेष उपकरण तयार केले आहे. जर प्रत्येकाने हे डिव्हाइस परिधान केले असेल तर कोरोना दुवा लवकरच तुटू शकतो. विद्यार्थ्याचे म्हणने आहे की, ज्याप्रमाणे देशात मास्क घालणे अनिवार्य आहे, तसेच सामाजिक अंतर राखण्यासाठी हे डिव्हाइस देखील प्रत्येकासाठी अनिवार्य केले पाहिजे. त्यानंतर, केवळ 15 दिवसात कोरोनाचा दुवा तोडून … Read more

दिलासादायक! IMA ने सुरु केली कोविड हेल्पलाईन, मिळणार 24 तास मदत

ima

नवी दिल्ली : देशाभरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने 24 तास सेवा देणारी कोरोना ग्रस्तांसाठीची एक हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात कोरोना संदर्भातील मदत मिळणार आहे. कोरोनाबाबत मदत करण्यासाठी या हेल्पलाइन अंतर्गत 250 डॉक्टरांचा स्टाफ काम करीत आहे. याबाबत बोलताना डॉ. … Read more

कोरोनाचा कहर सुरूच !! देशात आढळले 2 लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील 24 तासात देशात नवे 2लाख 17 हजार 353 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील 24 तासात देशात 1 हजार 185 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान नव्याने आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या1,42,91,917 इतकी झाली आहे. … Read more