कोरोना विषाणू हवेतून पसरतो? जाणुन घ्या शास्त्रज्ञ काय म्हणतायत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेले काही महिने जगभर थैमान घातलेला कोरोना विषाणू कोणकोणत्या माध्यमातून संक्रमित होतो आहे यावर जागतिक आरोग्य संघटना संशोधन करते आहे. यामध्ये आता हा विषाणू हवेतून संक्रमित होत असल्याचे पुरावे हळूहळू समोर येत आहेत अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना या महामारीच्या तांत्रिक टीमच्या प्रमुख डॉ. मारिया व्हॅन … Read more

सातारा जिल्ह्यात आज 11 नवे कोरोनाग्रस्त तर दोघांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 2, प्रवास करुन आलेले 3, सारीचे 5 व आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण 11 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तसचे माण तालुक्यातील कन्नडवाडी व सातारा तालुक्यातील जिहे येथील बाधितांचा उपचारादरम्यान … Read more

औरंगाबादकरांसाठी अनलॉक ठरले अनलकी; ५ हजार ५१० ने वाढली रुग्णसंख्या

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद मध्ये कोरोनाचे आगमन झाले ७ मार्च पासून. ७ मार्च ला संशयीत रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून कोरोनाने शहरात जाळे पसरविणे सुरू केले. त्यानंतर लॉकडाऊनचा पहिला टप्पा २५ मार्च पासून सुरू झाला. त्यानंतर चार टप्प्यात लॉकडाऊन करून १ जून पासून अनलॉक १ आणि अनलॉक २ सुरू झाले. पण याच … Read more

कोरोना वॅक्सिनवर ICMR चे स्पष्टीकरण; तज्ञ म्हणतात २०२१ पर्यंत लस बनने शक्य नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना लसीच्या शोधात भारतासह जगातील बरीच देश हे अहोरात्र झटत आहेत. या देशांनी आपली सर्व शक्ती या लसीच्या शोधात लावली आहे. असे असूनही या लसीची चाचणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. मात्र, या लसीची चाचणी ही अंतिम टप्प्यात आहे असा दावा बरेच देश करीत आहेत. जगातील 11 कंपन्या या ही लस तयार … Read more

मोठी बातमी! औरंगाबाद मध्ये कर्फ्यू जाहीर; १० ते १८ जुलै दरम्यान संचारबंदी जारी

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे. जिल्ह्यात रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू जाहीर करण्याचे ठरविले आहे. दिनांक १० जुलै ते १८ जुलै  या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यू असणार आहे. आज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्या बैठकीत … Read more

लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांसाठी साइलेंट किलर आहे कोरोना; ‘असा’ घेतो जीव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. भारतात कोरोनाव्हायरसच्या संक्रमितांची संख्या ही 7 लाखांच्या जवळ आहे. त्याच वेळी, कोविड -१९ च्या असंवेदनशील रूग्णांबद्दल सामान्य असे मत आहे की त्यांना जोखीम खूपच कमी आहे, परंतु असं अजिबात नाही आहे. नेचर मॅगझिनमध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणू हा लक्षणे नसलेल्या रूग्णांमध्ये ‘साइलेंट … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; आज तब्बल 254 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज 254 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतची सर्वाधिक एका दिवसातील रूग्ण वाढ आढळल्याने बाधितांची संख्या 4430 झाली आहे. आज दिवसभरात 8 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 135 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2611 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 1548 … Read more

लॉकडाऊन दरम्यान 65 टक्के मुलांना लागली मोबाइल फोनची चटक: सर्वेक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलिकडच्या काही महिन्यांत, सुमारे 65 टक्के मुलांना डिव्हाइसचे (मोबाइल, संगणक इ) व्यसन लागलेले आहे. मुले ही अर्धा तासही त्यापासून दूर राहू शकत नाहीत. मुले संतप्त आहेत, डिव्हाइस ठेवण्यास सांगितल्यावर मुले रागावतात, रडण्यास सुरवात करतात आणि ते पालकांचे ऐकतही नाहीत. डिव्हाइस जर सापडले नाही तर मुले चिडचिडे होतात. जयपूरचे जे.पी. के. कोविड … Read more

कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

EU ने दिली कोरोनाच्या सर्वात प्रभावी औषधास मंजुरी; आता 27 युरोपियन देशांमध्ये वापर सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युरोपियन कमिशनने शुक्रवारी म्हटले आहे की कोविड -१९ च्या गंभीर रूग्णांसाठी अँटीव्हायरल ड्रग रेमडेसिवीरला मान्यता देण्यात आली आहे. यासह, युरोपियन प्रदेशात कोविड -१९ च्या उपचारांसाठी मंजूर होणारे हे पहिले औषध ठरले आहे. सुमारे एका आठवड्यापूर्वीच, युरोपियन मेडिसीन एजन्सीने (EMA- युरोपियन मेडिसीन एजन्सी) 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किशोरवयीन मुलांसाठी गिलियड सायन्सेस या … Read more