लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचे मोठे विधान ; म्हणाले…

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनीही उपस्थिती लावली होती. राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत डॉ. टोपे यांनी मोठे विधान केले आहे. “आज शंभर टक्के लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. पण नॉन इसेन्शियल अॅक्टिव्हिटी तपासण्यात येणारे आहे. कोरोनाचा व्हायरस रोखण्यासाठी गर्दी थांबवणे … Read more

प्रवीण दरेकरांना कोरोनाची लागण

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 13 मंत्र्यांना आणि राज्यातील अनेक आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान काल राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले … Read more

रोहित पवारांना कोरोनाची लागण; जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहित पवार यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून 30 पेक्ष्या अधिक राजकीय नेत्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यामुळे चिंता वाढली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, तुमच्या सोबत त्याच्याशी … Read more

पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोना; जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना रुग्णवाढीत लक्षणीय वाढ झाली असून राजकीय नेत्यांनाही कोरोनाने गाठले आहे. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे याना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी सर्वाना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे याना यापूर्वी देखील कोरोनाची बाधा झाली होती पंकजा मुंडे यांनी याबाबत ट्विट करत माहिती … Read more

कोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपचं जबाबदार- नवाब मालिक

Nawab Malik modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यास भारतीय जनता पक्षच जबाबदार असेल असे नवाब मलिक यांनी म्हंटल . नवाब मलिक म्हणाले, पंतप्रधान मोदी लोकांना सोशल डिस्टन्सिंग … Read more

राज्यातील 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण; अजित पवारांची माहिती

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कोरेगाव-भिमा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीदांना मानवंदना देण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी हि माहिती दिली तसेच कोरोना संदर्भात राज्य सरकारची भूमिका देखील स्पष्ट केली अजित पवार म्हणाले, राज्यात फक्त ५ दिवसांचे … Read more

महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान; एकाच दिवशी 8 हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून काल एकाच दिवसात तब्बल 8 हजारांहून अधिक रुग्णसंख्येची भर पडली असून तिसऱ्या लाटेची शक्यता वाढली आहे. कोरोना रुग्णसंख्येची सर्वाधिक वाढ ही मुंबईत असून काल मुंबईत तब्बल 5 हजारांहून अधिक रुग्ण सापडले. शुक्रवारी ८ हजार ६७ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर ८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. … Read more

कोरोनानंतर आता फ्लोरोनाचे संकट; पहिला रुग्णही सापडला

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातले असतानाच आता फ्लोरोना नावाचा नवा विषाणू आला आहे. इस्राईल मध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण सापडला असून यामुळे पुन्हा एकदा जनतेच्या मनात धडकी भरली आहे. आधीच ओमायक्रोन मुळे तिसऱ्या लाटेची शक्यता असताना आता फ्लोरोना मुळे जनतेच्या मनातील धाकधूक वाढली आहे. इस्त्रायलमध्ये फ्लोरोना व्हायरस चा रुग्ण सापडला असून … Read more

राज्यात कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवसात सापडले 5 हजार रुग्ण

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा कहर केला असून काल दिवसभरात तब्बल 5 हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. तसेच ओमायक्रोनच्या रुग्णसंख्येत देखील लक्षणीय वाढ झाली असून राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा वाढता विस्फोट पाहता राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. काल दिवसभरात राज्यात तब्बल ५ हजार ३६८ नवीन करोनाबाधित … Read more

हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण; 2 दिवसांपूर्वीच मुलीचा लग्नसोहळा पार पडला

Harshvardhan Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. मंत्रिमंडळातील नेत्यांनंतर भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येच लग्न झालं होतं. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या … Read more