करोणाची लक्षणें असतील तर कधीही करू नका ‘या’ चुका; नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना सद्ध्या तोंड वासून उभा आहे. भितीदायक वातावरण त्याने निर्माण केले आहे. नवीन स्ट्रेन अधिक आक्रमकपणे आणि वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांमध्ये जवळपास तीन लाखांच्या आसपास रुग्ण आढळले असून 2 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावरून हा विषाणू पसरण्याची तीव्रता लक्षात येते. कोरोनाची लागण झालेले काही रुग्ण गंभीर चुका … Read more

नवीन स्ट्रेनमधला कोविड-19 चा व्हायरस आहे भयंकर; एक रुग्ण जवळपास 80 लोकांना करतो आहे बाधित

नवी दिल्ली | देशात करोणा अत्यंत वेगाने पासरण्यामागे SARS-Cov-2 स्ट्रेन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. व्हायरसचा हा स्ट्रेन अनेक लोकांना बाधित करतो आहे. जर तुम्हाला सलग दोन तीन दिवस ताप आहे असे जाणवले की मग तुम्ही करोना बद्दल शंका घ्यायला हवी. त्यामुळे यावर वेळीच गंभीररत्या उपाययोजना आखणे गरजेचे आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांचे डायरेक्टर डॉ. … Read more

पुणे जिल्ह्यात 12 हजार 377 कोरोना रुग्णांची वाढ तर 87 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून दररोज झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात तब्बल 12 हजार 377 रुग्णांची वाढ झाली असून तब्बल 87 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. तर राज्यात 24 तासांत 63 हजार 294 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरुच; दिवसभरात सापडले 1 हजार 362 नवे रुग्ण

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1392 जणांना (मनपा 917, ग्रामीण 475) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 77295 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1362 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 94035 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1895 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 14845 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले … Read more

दहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी; सर्वांना आश्चर्याचा धक्का

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | मृत्यू पावलेल्या व्यक्ती परत जिवंत होऊ शकते का? असे कुणाला विचारल्यास वेगवेगळी उत्तरे येतील. पण पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास फक्त ‘नाही’ हेच उत्तर मिळेल. पण स्पेनमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. दहा दिवसापूर्वी कोविडमुळे मृत्यू पावलेली आज्जी परत तिच्या घरी स्वतः चालत आली आहे. त्यामुळे सर्वांनाच एक सुखद धक्का बसला. … Read more

जावलीतील कोव्हीड १९ ची रुग्णालय सुसज्ज हवीत – सर्वसामान्य जनतेची मागणी

सातारा प्रतिनीधी | जगभर कोव्हीड १९ यासंसर्ग रोगाच थैमान दिवसे दिवस वाढत आहे .जावलीत देखील हजारांच्या वर कोरोना रुग्नाचा आकडा पार झाला आहे . मात्र जावलीत कोव्हीड रुग्नालय उभी करण्याकरीता चालता चालता .आरोग्य मंत्र्यांना देखील निवेदन देण्यात आली .आणि मग काय सुरु केले काम .अशी परीरस्थिती जावली तालुक्यांत दिसत आहे .जावली तालुक्यांतील मेढा , केळघर , … Read more

कोरोना योद्ध्यांच्या वारसदारांना सरकारी नोकरी द्या, प्रविण दरेकरांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना काळात लोकांची सेवा करताना मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या कोरोना योध्दांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात केली. तसेच मृत्यू झालेल्या कोरोना योध्दांना शहिदांचा दर्जा … Read more

1 सप्टेंबरपासून सुरु होणार शाळा, मात्र 62% पालक अजूनही मुलांना शाळेत पाठविण्यासाठी तयार नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांची वाढ सुरूच आहे. भारतात दररोज हजारो नवीन संक्रमण समोर येत आहेत. आतापर्यंत देशातील 23 लाखाहून अधिक लोकांना कोविड -१९ चा फटका बसला आहे. देशातील संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे ही दिलासा देणारी बाब आहे. लॉकडाउन शांत झाल्यानंतरही लोक अजूनही पूर्वीसारखे बाहेर पडण्यापासून दूर जात आहेत. … Read more

‘या’ सरकारी बँकेने बाजारात आणली कोरोना कवच पॉलिसी, आता 300 रुपयांत मिळवा 5 लाखांपर्यंतचे कव्हर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस सर्वत्र पसरल्यानंतर, लोकांना असुरक्षित वाटू लागले आहे आणि आता ते आरोग्य विमा पॉलिसी घेण्यास तयार आहेत. कोरोनाच्या प्रकरणात झपाट्याने वाढ झाल्यानंतर, विमा नियामक आयआरडीएआयने विमा कंपन्यांना अल्पकालीन कोविड स्पेसिफिक हेल्थ योजना ऑफर करण्यास भाग पाडले ज्यामध्ये कोविड -१९ च्या उपचारांशी संबंधित हॉस्पिटलायझेशनच्या खर्चांचा समावेश असेल. हे लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील … Read more

आता पुढच्या महिन्यापासून बदलतील तुमच्या पगाराशी संबंधित ‘हे’ महत्त्वाचे नियम, त्याबद्दल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या या साथीच्या काळात सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) च्या योगदानात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांसाठी 4% कपात केली गेली म्हणून ऑगस्टपासून आपली कंपनी जुन्या कट रेटवर परत येईल. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ऑगस्टपासून ईपीएफ पूर्वीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी कपात … Read more