दिलासादायक…. सलग दुसऱ्या दिवशी बाधितांची संख्या 326 वर

corona

औरंगाबाद | गेल्या आठवडाभरापासून सातत्याने कारोनाबाधितांची त्यांची संख्या घसरत आहे. मागील दोन वर्षापासून नव्याने आढळणार्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीनशेच्या टप्प्याकडे सरकत आहे. रविवारी जिल्ह्यात 377 रुग्ण आढळले, तर सोमवारी केवळ 326 रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचा आकडा ही किंचित खाली आल्याने जिल्ह्यात दिलासादायक चित्र दिसत आहे. सोमवारी शहरात 121 रुग्ण तर ग्रामीण भागात 205 असे … Read more

धक्कादायक ! कोरोना बाधित रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

suicide

  बीड | कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाने गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी पहाटे बीड शहरातील दिप हॉस्पिटलमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पीआय रवी सानप यांच्यासह पोलीसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, … Read more

कोरोना बळीचा आकडा तीन हजारांवर दुसऱ्या लाटेत 38 दिवसात जिल्ह्यात एक हजारांवर मृत्यू

  औरंगाबाद | गेल्या वर्षभरात कोरोना जिल्ह्यातील तीन हजारांवर नागरिकांचे जीव घेतले आहेत. गुरुवारी दिनांक 20 रोजी झालेल्या 24 रुग्णाच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील कोरोना बळीचा एकूण आकडा तीन हजारांवर गेला. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा दुसऱ्या लाटेत अवघ्या 38 दिवसांमध्ये जिल्ह्यातील एक हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. … Read more

गर्दी जमवून उदघाटन केल्या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री भुमरे विरोधात काय कारवाई केली? खंडपीठाने केली विचारणा….

  औरंगाबाद । राज्यभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक जीव जात आहेत. तर दुसरीकडे संचार बंदीचे आदेश धुडकावून शिवसेना आमदार तथा राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण तालुक्यातील त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, ग्रामस्थांची गर्दी जमवत विविध विकास कामांचे उद्घाटन केले होते. या संदर्भात विविध प्रसार माध्यमांमध्ये छायाचित्रासह प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल मुंबई उच्च … Read more

युवक काँग्रेसची दवाखान्यातील वाढीव बिलाविरुद्ध मोहीम

  औरंगाबाद | कोरोना काळात गेल्या एक वर्षापासून प्रदेश युवक काँग्रेसतर्फे जनसामान्यांना विविध प्रकारची मदत केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोना रुग्णांना लागणार्‍या वैद्यकीय सुविधा यात रेमडिसीवर इंजेक्शन, ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर, ऍम्ब्युलन्स तसेच बाहेरगावच्या लोकांची अंत्यविधीसाठी मदत केली जात आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यापासून दवाखाने अवाच्या सव्वा बिल नागरिकांकडून वसूल करत आहेत ही बाब लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष … Read more

आता कोरोना नंतर ‘या’ रोगाचा आहे भारताला धोका

औरंगाबाद | देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असून. त्यासाठी आरोग्य यंत्रणा जोमाने काम करताना दिसते. कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा एका महामारीचा धोका भारताला आहे असे काही तज्ञ् म्हणतात. म्युकॉर मायकॉसिस (काळी बुरशी) हा आजार कोरोना होऊन गेलेल्या रुग्णाला होत असल्याच्या काही घटना देशभरात समोर आले आहेत. यावरच आम्ही औरंगाबाद येथील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या दंतरोग चिकित्सक … Read more

खासदार इम्तियाज जलील यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

  औरंगाबाद | सध्या मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र तरी देखील व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता भासत आहे. यावरून खासदार जलील यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. केंद्र सरकारच्यावतीने मराठवाड्याला ‘पीएम केअर फंड’ मधून १५० व्हेंटिलेटर देण्यात आले, परंतू त्यातील अनेक खराब असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करत … Read more

माजी आमदाराच्या मुलाच्या लग्नात नियमांची पायमल्ली; वधूपित्यावर गुन्हा दाखल

merrage

औरंगाबाद | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने लग्न सोहळ्यासाठी 25 जणांची उपस्थिती व दोन तासाचा वेळ मर्यादेची तरतूद केली आहे. मात्र पैठण चे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या मुलाच्या लग्नात हे नियम धुडकावून देण्यात आले ही बाब कळताच चिकलठाणा पोलिसांनी धाव घेत लग्नाचे आयोजक वधूपिता गणेश भारत चौधरी व चितेपिंपळगाव येथील बागडे पाटील लॉन्स चे मालक … Read more

ग्रामिण भागातील तरुण – तरुणी ‘इथे’ बनवतायत कोरोनावर औषध; पृथ्वीराज चव्हाणांनी दिली भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील ईसरा (ISERA) बायोलॉजिकल या कंपनीत कोरोनावर औषध बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामिण भागातील तरूण- तरूणी करत असलेल्या संशोधनाच्या या प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच भेट दिली आहे. ईसरा बायोलाॅजिकल ही कंपनी कोव्हीडवर औषध तयार करण्याचे संशोधन करत असल्याची माहीती पृथ्वीराज चव्हाण … Read more

रेमडेसीविरचा काळा बाजार करणारी टोळी जेरबंद..

औरंगाबाद : गरजू रुग्णाच्या नातेवाईकांना हेरून त्यांना तब्बल 20 हजार रुपयात रेमडेसीविर विकून इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या सात जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हेशाखेच्या पथकाला यश आले आहे.पोलिसांनी या टोळी कडून तब्बल पाच इंजेक्शन, एका कार असा सुमारे पावणे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनेश कान्हू नावगिरे वय-28 (रा. जयभीमनगर,घाटी रोड), संदीप सुखदेव रगडे वय-32 (रा.बदनापूर,जि. … Read more